गिरीश बापट यांचे निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तेथेच त्यांची प्राणजोत मालवली. आज सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या … Read more

मुंबई- पुणे प्रवास महागणार; Expressway वरील टोल दरांत मोठी वाढ

Mumbai- Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी महागणार आहे. याचे कारण म्हणजे, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील (Mumbai-Pune Expressway) टोलच्या किंमतीत तब्बल 18 टकक्यांनी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती … Read more

आजपासून मुंबई- पुणे थेट विमानसेवा सुरु; तिकीट किती?

pune to mumbai aeroplane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि पुण्याला ये -जा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुणे ते मुंबई प्रवास फक्त तासाभरात करता येणार आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया मुंबई-पुणे थेट विमानसेवा सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. दोन्ही शहरे अतिशय जवळ असल्याने हा देशातील सर्वात कमी अंतराचा हवाई मार्ग असेल. पुणे ते मुंबई … Read more

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रावर कोरोना आणि H3N2 असं दुहेरी संकट आहे. दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. शुक्रवारी म्हणजेच 24 मार्च ला महाराष्ट्रात कोरोनाचे 343 नवीन रुग्ण सापडले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्टात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1763 आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात नवीन 136 रूग्ण … Read more

पुणे शहरात ED ची मोठी कारवाई; शिक्षण क्षेत्रात खळबळ

ED

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) ठिकठिकाणी कारवाईचे सत्र राबविले जात आहे. दरम्यान ईडीने आज पुण्यात बँकेच्या फसवणूक प्रकरणात नामांकीत शाळेच्या संचालकांवर कारवाई झाली असून 20 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे धाबे दाणाणले आहे. पुण्यात रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची … Read more

लग्नसमारंभ करून घरी परतणारा पुण्यातील एकजण जीपच्या धडकेत जागीच ठार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत जीपची जोरात धडक बसून पुणे येथील उद्योजक नंदकिशोर रावसाहेब आवारी (वय 55,रा.चंदननगर, खराडी, पुणे) हे जागीच ठार झाले. लग्न समारंभ करून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. याबाबतची घटनास्थळावरुन व शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चंदननगर, पुणे येथील उदयोजक नंदकिशोर आवारी हे … Read more

बारामतीत बायोगॅसची टाकी साफ करताना 4 जणांचा गुदमरून मृत्यू; तिघे एकाच कुटुंबातील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती तालुक्यातील खांडज येथे बायोगॅस टाकीची साफसफाई करताना गुदमरून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. हे तीन जण एकाच कुटुंबातील होते. बायोगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. … Read more

आळंदी-पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे ‘या’ दिवशी होणार उद्घाटन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे सद्यस्थितीला 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मी या कामाबाबत समाधानी असून, हीच कामाची गती लक्षात घेता डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होईल आणि नवीन वर्षात पालखी मार्गाचे उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. … Read more

वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

Vasant More's son Rupesh More

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात धुळवडीचा सण साजरा केला जात असताना पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले असून याचा दुरुपयोग करण्याची धमकी देण्यात आली आहे. मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, … Read more

कसब्यात यश मिळेल याची मला खात्री नव्हती, पण…; पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. या विजयांनंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आपल्याला कसब्यातील यशाची खात्री नव्हती असं म्हणत … Read more