बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक; आज कोर्टात करणार हजर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काल दिवसभरात ईडी व सीबीआय कडून राज्यात ठिकठिकाणी छापेमारी करत दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या. त्यामधे एक परिवहनमंत्री अनिल परब याची चौकशी तर दुसरे व्यवसायिक अविनाश भोसले यांना अटक. काल पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली असून आज त्यांना विशेष कोर्टात हजर करण्यात येणार आहे. व्यावसायिक अविनाश … Read more

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने नुकतीच अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले (Avinash Bhosale)यांना हि अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अविनाश भोसले यांच्या मागावर होती. ईडीनं यापूर्वी फेमा … Read more

पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. जर पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची जर अशाप्रकारे हत्या (Murder) होत असेल … Read more

विषमतावादी शक्तिंविरोधात लढण्याचे एकमेव साधन ‘संविधान! ‘ – लक्ष्मीकांत देशमुख

पुणे | “आज आपल्या देशात विषमतावादी शक्ती प्रबळ झाल्या आहेत, त्यांच्या विरोधात लढण्याचे एकमेव साधन संविधान आहे”, असे वक्तव्य  अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ते लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण शिबिरातील मुलाखतीत बोलत होते. त्यांनी विद्यार्थी दशेतील युक्रांदमधील दिवस, सनदी अधिकारी, साहित्यिक म्हणून आलेले अनुभव संवादकांसमोर मांडले. ते म्हणाले, ” … Read more

ATS ची मोठी कारवाई : पुण्यात ‘लष्कर-ए-तोएबा’शी संबंध असलेल्या एका तरुणाला केली अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात एटीएसच्या वतीने नुकतीच मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक केली आहे. पुण्यातील हे दहशतवादी कनेक्शन समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, पुण्यात एटीएसने केलेल्या कारवाईत मोहम्मद जुनेद खान (वय 24, … Read more

औरंगाबाद-पुणे मार्गावर आता धावणार इलेक्ट्रिक बस 

Electric buses

औरंगाबाद – औरंगाबाद-पुणे या गर्दीच्या मार्गावर साधारण जुलैपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरु करण्याची तयारी महामंडळाने केली आहे. यासाठी औरंगाबाद आगाराला 20 इलेक्ट्रीक बस दिल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बससेवा सुरु होणार असल्याने महामंडळाने चार्जिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात केली असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.   राज्य शासनाने स्वीकारलेल्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाच्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या ताफ्यात … Read more

राज ठाकरे वैफल्यग्रस्त…त्यांना उपचाराची गरज; मुख्यमंत्र्यांवरील टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या नामांतरावरून निशाणा साधला. आमच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. मात्र, हिंदुत्वावर बोलणाऱ्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, तुमच्या अंगावर एका तरी आंदोलनाची केस आहे का? असा सवाल ठाकरेंनी विचारला. त्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत … Read more

तुमच्या अंगावर एक तरी केसेस आहे का?; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा तर पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “माझ्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा विरोध झाला. मी अयोध्येला गेलो असतो तर माझ्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले असते. म्हणून मी गेलो नाही. आमच्या मनसे सैनिकांनी आंदोलने केली. मात्र, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, … Read more

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले

पुणे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नफा नुकसान आणि रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा याचा काय संबंध आहे?असं या बातमीचा मथळा वाचल्यानंतर वाटू शकत. पण घटना अशी घडली की रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले. त्याचं झालं ते असं, लोहिया नगर वस्तीमध्ये रज्जाक गफुर शेख हे नेहमीप्रमाणे आपल्या रिक्षातून प्रवासी सेवा देत होते. करोना आणि टाळेबंदी नंतर अजूनही रिक्षा व्यवसायाने म्हणावी … Read more

पुण्यात दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला

Pune crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – डोंबिवलीमध्ये काही दिवसांपूर्वी एका सराफा व्यापाऱ्यावर दुकानात शिरून चाकू हल्ला (knife attack on jewelers) केल्याची घटना ताजी असताना पुण्यात अशीच घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसाढवळ्या घडली आहे. यामध्ये एका सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला (knife attack on jewelers) करण्यात आला आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही … Read more