टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण : तुकाराम सुपे यांना ‘या’ दिवसांपर्यंत सुनावली पोलीस कोठडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. सुपे यांची कालपासून चौकशी करण्यात आल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात … Read more

रुपाली पाटील-ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा काल रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावणार असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसंच प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. त्यांनी आज … Read more

एसटीच्या 12 कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटीसा 

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाने संपकरी कर्मचार्‍यांच्या बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बारा कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशा नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अरुण शहा यांनी दिली आहे. दुसरीकडे 15 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनात विलीनीकरणासाठी संप सुरूच आहे. या संपाच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांनी … Read more

मुलींच्या लग्नासाठी पैसे साठवण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणावर खर्च करा – वैष्णवी ढोरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सलाम पुणे, भरारी प्रतिष्ठान आणि श्रीराम तरुण मित्रमंडळातर्फे ‘सलाम कट्टा’ हा कार्यक्रम मंगळवार दि 14 डिसेंबर रोजी पुण्यातल्या जनता वसाहत येथे पार पडला. या कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगना व ख्वाडा चित्रपटात ‘बानू’ची भूमिका साकारणाऱ्या वैष्णवी ढोरे हिची प्रमुख उपस्थिती होती. भरतनाट्यम नृत्याचं सादरीकरण करण्यासोबतच वैष्णवीने वस्तीतील मुली आणि महिलांना मार्गदर्शनही केलं. कार्यक्रमात … Read more

नवीन पक्षात प्रवेश करण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही; राजीनाम्यानंतर रुपाली पाटील यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करीत पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे हे नेहमीच हृदयात राहतील. मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. … Read more

रुपाली ठोंबरे-पाटील यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला धक्का

पुणे | मनसे नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला  मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा … Read more

नात्याला काळिमा ! नराधम काका 4 महिन्यांपासून 7 वर्षीय पुतणीसोबत करत होता ‘हे’ घृणास्पद कृत्य

rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्याजवळील मांजरी या ठिकाणी काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या 7 वर्षीय पुतणीला आपल्या वासनेचा शिकार बनवले आहे. हा नराधम काका गोड बोलून मागील चार महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. तसेच या घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे … Read more

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रेव्हल्सचा टायर फुटल्यानं मोठा अपघात; स्विफ्ट कार 200 फूट उडाली..

कराड : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळ ट्रेव्हल्स आणि स्विफ्ट कारचा मोठा अपघात झाला आहे. ट्रेव्हल्सचा टायर फुटून झालेल्या अपघाताने स्विफ्ट कार जवळजवळ २०० फूट दूर उडाली आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. हाती आलेल्या माहितीनुसार, किरण निसरेकर (वय 28) राहणार गडहिंग्लज हे स्विफ्ट कारने (MH09 DM 3426) कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने … Read more

‘भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’; कन्हैय्या कुमारांचा कंगना राणावतला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्या संदर्भात वक्तव्ये केली. त्यानंतर तिच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. कंगनाने केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. “भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’, असे म्हणत कंगना राणावतला टोला लगावला आहे. काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज पुणे येथे आज … Read more

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिले हे’ महत्वाचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण मोहोळ यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असूनमोहोळ यांनी कोथरुडमधील त्यांच्या प्रभागातील सार्वजनिक शौचालय ठेकेदार असलेल्या त्यांच्या भाच्याच्या मदतीने तोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, पुण्याचे महापौर मोहोळ यांनी कोथरुडच्या भीमनगर भागातील नागरिक ते राहात … Read more