राजेंद्र तांबेंना निरोप देण्यासाठी तहसिलदार विजय पवार बनले स्वतः ड्रायव्हर

कराड | शासकीय सेवेत असताना सामान्यांचा न्याय देण्यासाठी व सेवा करण्यासाठी अधिकाऱ्यांने तत्पर असणे गरजेचे असते. कराड येथील नायब तहसिलदार राजेंद्र तांबे यांनी आपल्या कामातून सेवेचे ब्रीद जोपासले. समाजात केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर त्याच्यातील एक घटक समजून काम केल्याचे उदगार प्रातांधिकारी उत्तम दिघे यांनी काढले. कराड तालुक्यातील पाल गावचे असलेले राजेंद्र तांबे यांच्या सेवानिवृत्ती … Read more

राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राजेंद्र जगताप यांचा सपत्नीक सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

कराड | प्राथमिक शिक्षकांच्या ताब्यात मुलं असतात. त्यांना घडवण्याची त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते. राजेंद्र जगताप यांनी त्या जबाबदारीचे भान राखून शिक्षण सेवा केली. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे, असे मत राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. कोडोली (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार … Read more

रिटायरमेंट पर्यंत 23 कोटी रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । बदलत्या काळात, रिटायरमेंटच्या वेळी एक चांगला फंड असणे आता खूप महत्वाचा झाला आहे. बहुतेक सरकारी नोकऱ्यांमध्येही आता पेन्शन जवळपास संपली आहे. परंतु जर तुम्ही योग्य मार्गाने गुंतवणूक केली तर तुमचे रिटायरमेंट अधिक चांगली होऊ शकते. जर दीर्घकालीन गुंतवणूक हुशारीने आणि योग्य मार्गाने केली गेली तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत 23 कोटी रुपयांचा … Read more

‘…तर मी पुढील IPL खेळणार नाही’, सुरेश रैनाची मोठी घोषणा

Dhoni And Raina

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपाीएलच्या पुढील सिझनमध्ये 10 टीम खेळणार आहेत. या अगोदरच चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनाने मोठी घोषणा केली आहे. त्याने सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार नसेल, तर मी देखील आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे रैनाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामध्येच स्थगित करण्यात आली होती. … Read more

‘या’ कारणामुळे धोनीला मिळाली नाही फेयरवेल मॅच,10 महिन्यांनंतर झाला खुलासा

mahendrasingh dhoni

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 साली अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आपल्या ट्विटरद्वारे निवृत्तीची घोषणा केली. 2019 साली न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नव्हती. या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. म्हणून धोनीचा शेवट गोड व्हावा, अशी इच्छा त्याच्या … Read more

…त्या दिवशी निवृत्ती घेईन, आर.अश्विनचे मोठे वक्तव्य

R Ashwin

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन याने त्याच्या निवृत्तीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. प्रतिस्पर्धेमुळे आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, ज्यादिवशी स्वत:मध्ये सुधार करण्यासारखे वाटणार नाही, त्या दिवशी आपण क्रिकेट खेळणे सोडू असे आर.अश्विन म्हणाला. सध्या आर.अश्विन इंग्लंडमधील साऊथम्पटन या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात … Read more

LIC च्या या पॉलिसीमध्ये गुंतवा पैसे, मंथली खर्चाचे येणार नाही टेन्शन ! तुम्हाला दरमहा मिळतील 9 हजार रुपये

नवी दिल्ली । प्रत्येकाला आपले भविष्य चांगले हवे आहे. जेथे रिटायरमेंट (Retirement) नंतर पैशांचा त्रास नको आहे. यासाठी सध्या बहुतेक लोकं गुंतवणूकीचे नियोजन करतात. जसे की, वाढत्या महागाईमुळे लोकांना घर चालवणे अवघड झाले आहे, म्हणून आतापासूनच जास्तीच्या उत्पन्नाची योजना (Investment Planning) आखणे केव्हाही चांगले होईल. तर आज आम्ही तुम्हाला आयुर्विमा कॉर्पोरेशन (LIC) च्या अशा योजनेबद्दल … Read more

WTC फायनलनंतर ‘हा’ दिग्गज क्रिकेटपटू घेणार निवृत्ती

Bradley Watling

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या चॅम्पियनशीपच्या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही टीमने जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या विकेटकिपर – बॅट्समनसाठी ही फायनल शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असणार आहे. ह्या न्यूझीलंडच्या विकेट-किपर बॅट्समनचे … Read more

रिटायरमेंटचे प्लॅनिंग करणे महत्वाचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका, हे महत्वाचे का आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जेव्हा एखाद्याला रिटायरमेंटच्या प्लॅनिंग बद्दल विचारले गेले तर हा प्रश्न ते हसून टाळतात. याबद्दल विचार करायला अजून बराच वेळ आहे असे ते म्हणतात. मात्र जितक्या लवकर आपण रिटायरमेंटचे प्लॅनिंग सुरू कराल तितके ते आपल्या भविष्यासाठी अधिक चांगले होईल. जर आपण असा विचार करत बसाल की रिटायरमेंटसाठी अजून बराच वेळ आहे तर मात्र … Read more

आश्चर्यकारक! बुटाला मिळाली ४.६० कोटी रुपये किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपण बाजरात वेगवगेळ्या प्रकारचे बूट पाहतो. परंतु त्याची किंमत जास्तीत जास्त किती असेल साधारण आपल्या हिशोबाने पहिले तर याची किंमत हि ४ हजारापासून ते दहा हजारापर्यंत असेल. परंतु कोटींमध्ये असलेली बुटाची किंमत ऐकली नसेल. ३५ वर्षांपूर्वी चा असलेला बूट हा चक्क ४. ६० रुपये या किमतीला विकला आहे. हे … Read more