संजय राऊत मोठे नेते, पण यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधींकडेच राहील’ : बाळासाहेब थोरात

balasaheb thorat 2

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : ‘संजय राऊत हे मोठे नेते आहेत. त्यांचे महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाचे योगदान आहे; पण यूपीएचं अध्यक्षपद हे सोनिया गांधीं यांच्याकडेच राहील असं विधान काँग्रेस नेते आणि राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेव थोरात यांनी केले आहे. यूपीएचा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही असं म्हणत थोरात यांनी सोनिया गांधीच युपीएच्या अध्यक्षा राहतील हे … Read more

बकबक करणाऱ्या संजय राऊतांची आधी चौकशी करा; काँग्रेस नेत्याची एनआयएकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण यामध्ये अनेक धक्कादायक पुरावे दररोज समोर येत आहे. रोज नवनवीन गोष्टींमुळं हे प्रकरण चर्चेत असते. एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin VazeCongress) यांच्या मुद्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ट्विट करून शिवसेनेवर … Read more

बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा ; शिवसेनेचा टोला

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात मी सहभागी होतो आणि मला तुरुंगात देखील जावं लागलं अस वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना केलं. मोदींच्या या विधानाचा विरोधकांनी भरपूर समाचार घेतल्या नंतर आता शिवसेनेने हि देखील आपल्या सामनातील अग्रलेखातुन मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग … Read more

अवं दाजिबा, हे वागणं बरं नव्हे ; ‘त्या’ विधानावरून भाजपचा राऊतांना टोला

raut bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं असून शिवसेना तोंडावर पडली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सचिन वाझे हे एक हुशार आणि सक्षम अधिकारी आहेत अस म्हणणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अचानक घूमजाव केलं आहे. सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, … Read more

पवार- शहा यांच्यात कोणतीही गुप्त भेट झालीच नाही, अफवांची धुळवड थांबवा ; राऊतांनी विरोधकांना सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाल्याच्या बातम्या समोर येत अजून यामुळे राज्यातील ठाकरे सरकार वर सर्व काही आलबेल नाही का अशी शक्यता निर्माण झाली आहे. परंतु आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र ही भेट … Read more

शहा- पवार भेटीत चुकीचं काय; संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. अहमदाबाद येथे ही भेट झाल्याच्या बातम्या समोर येत अजून यामुळे राज्यातील ठाकरे सरकार वर सर्व काही आलबेल नाही का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया … Read more

…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद दिले ; राऊतांचा गौप्यस्फोट

raut pawar deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अँटिलिया स्फोटकं, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडाला. त्यात परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनी वातावरण आणखी तापले होते. या सर्व प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोख सदरातून अनेक मुद्द्यावर भाष्य केले. गेल्या काही महिन्यांत जे घडले त्यामुळे महाराष्ट्राच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित … Read more

ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, काँग्रेस नेत्यांवर केलेली टीका सहन करणार नाही ; नाना पटोलेंचा इशारा

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. परंतु राऊतांच्या या मागणीमुळे महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडल्याचे चित्र दिसत असून काँग्रेस राऊतांविरोधात आक्रमक झाली आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी संजय राऊत आणि … Read more

एकदा हात पोळल्यानंतर कोणावर इतका विश्वास ठेवायचा नसतो; संजय राऊतांनी टोचले कान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना रश्मी शुक्ला यांनी लहान पक्षाच्या आमदारांना भाजपसोबत जाण्यासाठी धमकावले होते.त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना रश्मी शुक्ला धमक्या देत होत्या. हे सर्वांना माहिती होते. भाजपा सरकारसोबत जा, असे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. तरीही शुक्लांना महाविकास आघाडीच्या सरकारने तरीही 6 महिने … Read more

जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करते ; शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरून आज शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करीत असते हे कोणी विसरू नये इतकेच, अशी आठवण सामना अग्रलेखातून केंद्र सरकारला करुन देण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले म्हणून आपल्या देशात इंधन दरकपात झाली आहे. आसाम- … Read more