‘ईडी’ एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय!- संजय राऊत

sanjay raut

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका … Read more

‘शुरुवात तुमने की है, ख़त्म हम करेंगे!’ ईडीच्या ‘त्या’ कारवाईवर संजय राऊतांचे भाजपला चॅलेंज

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ठाणे आणि मुंबईतील निवासस्थानी आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाचने (ED) केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. त्यानंतर या कारवाईविरोधात शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास … Read more

स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील ; दानवेंच्या ‘त्या’ विधानाला राऊतांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut and Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीचं सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल … Read more

एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले ; शिवसेनेचा भाजपला टोला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा करावा अशी मागणी करत विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लव्ह जिहाद कायद्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने भाजपचे पुढारी शिवसेनेवर हिंदुत्वविरोधी अशी टीका करत आहेत. यावर आता शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्राद्वारे उत्तर दिले आहे. शिवसेनेने भाजपला लव्ह जिहादबाबत बिहारमध्ये कायदा करण्याचा सल्ला … Read more

‘ते कराचीचं नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर तर भारतात आणा!’ संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई । “आधी पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीचं (Karachi) नंतर बघू” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला. कराची एक दिवस भारताचा भाग होईल, असं फडणवीस म्हणाले होते. काही दिवसापूर्वी मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर ‘कराची स्वीट्स’ हे नाव बदला, असा इशारा शिवसेना नेते … Read more

चंद्रकांत पाटलांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही ; संजय राऊतांचा टोला

sanjay raut and chandrakant dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार हे छोटे नेते आहेत अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केल्यानंतर त्यांना रोषाला सामोरे जावे लागतय.आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवारांना जे छोटे नेते बोलत आहेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही.शरद पवार छोटे … Read more

पहाटेच्या शपथविधीला १ वर्ष पूर्ण! अमावस्येच्या फेऱ्याच्या वर्षपूर्तीवर भाजप नेते भ्रमिष्ठ झालेत; संजय राऊतांचा टोला

मुंबई । संपूर्ण महाराष्ट्र साखरझोपेत असताना आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राजभवनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होतंय. याच विषयी बोलताना संजय राऊतांनी … Read more

भाजपने बिहारमध्ये ‘लव्ह जिहाद’ बाबत कायदा आणावा मग आम्ही बोलू – संजय राऊतांचे ओपन चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याबद्दल मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता? ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर जगावर कोणतं मोठं संकट आले असेल तर ते कोरोनाचेच संकट आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले तरीही राज्यातील भाजप नेत्यांवर याचा काहीही परिणाम होत नाही. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता,असा … Read more

कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत ; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल असून मागील काही दिवसांपासून दिल्लीबरोबरच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील विविध मुद्यांवरून भाजपा नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. देशात निर्माण झालेल्या करोना परिस्थितीकडे लक्ष वेधत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर टीका केली आहे. तसेच … Read more