फडणवीसांचा वार, पवारांचा पलटवार!! प्रत्येक आरोपांना खणखणीत प्रत्युत्तर; नेमकं काय आहे प्रकरण?

sharad pawar devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याची सुरुवात झाली फडणवीस यांच्या एका विधानाने… शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडलं ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी जे केलं ती बेईमानी? असं कस चालेल असा सवाल फडणवीसानी केल्यानंतर शरद पवारांनीही जोरदार … Read more

KCR यांचा पहिला दणका पवारांना!! भगीरथ भालके 27 जूनला BRS मध्ये प्रवेश करणार

Bhagirath bhalke joined BRS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या BRS ने महाराष्ट्रात एंट्री मारली आहे. राज्याच्या अगदी तळागाळात जाऊन बीआरएसने आपले पोस्टर्स लावलेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील BRS च्या शिरकाव्यामुळे कोणाला फटका बसणार अशा चर्चा सुरु असतानाच के. चंद्रशेखर राव यांनी पहिला दणका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना … Read more

जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? 10 कारणे!!! ‘त्या’ Tweet ची जोरदार चर्चा

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांना कार्याध्यक्षपदी नेमलं. तर इकडे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दादांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी सुरु झाली आहे. हे सगळं सुरु असतानाच भाजपने एक मोठा बॉम्ब टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू … Read more

रामदास कदमांना राष्ट्रवादीत जायचं होतं, पवारांशी बोलण्यासाठी संजय राऊतांना विनंतीही केली

sanjay raut ramdas kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं होत, त्यासाठी ते आमच्या घरी येऊन संजय राऊत (Sanjay Raut) यांना यासंदर्भात शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करा अशी मागणी करत होते, परंतु संजय राऊत यांनी त्यांना शिवसेनेतच राहण्याचा सल्ला दिला असा मोठा खुलासा संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना … Read more

शरद पवारांचा ‘वंचित’ वर सर्वात मोठा आरोप; आघाडीचे दरवाजे कायमचे बंद?

sharad pawar prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी ३ पक्षांची महाविकास आघाडी असताना त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने चौथा पक्ष सामील होणार का? अशा चर्चा महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत वंचितची दिलजमाई झाल्यानंतर या चर्चाना आणखी जोर चढला. मात्र महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी … Read more

पवारांनी आणखी भाकरी फिरवली; या नेत्याची राष्ट्रीय खजिनदारपदी निवड

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केल्यानंतर आता आणखी एक बदल केला आहे. पवारांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर राष्ट्रवादीच्या खजिनदारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय खजिनदार पदी नियुक्ती करण्यात आल्याबाबतची माहिती … Read more

शरद पवारांवर टीका, गोडसेंचे समर्थन; गुणरत्न सदावर्ते पुन्हा बरळले

Gunaratna Sadavarte

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांच्याबाबत न्याय झाला नव्हता असं विधान वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunaratna sadavarte) यांनी केलं आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सदावर्ते यांच्या संघटनेचे पॅनल उतरले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी … Read more

घराणेशाहीच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंच सणसणीत प्रत्युत्तर; मी देशात पहिली आली तेव्हा दिसलं नाही का?

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचीच पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड केल्यानंतर विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप करत टीकेची झोड उठवली आहे. मात्र मला माझ्या घराण्याचा आणि मी शरद पवार यांची मुलगी असल्याचा अभिमान आहे. संसदेत जेव्हा माझा देशात पहिला क्रमांक आला तेव्हा ते काय माझ्या वडिलांनी मला पुरस्कार दिला नव्हता, त्यामुळे … Read more

अजितदादांना पद का दिलं नाही? शरद पवारांनी सगळंच सांगितलं

ajit pawar sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून कार्याध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. पवारांच्या या निर्णयानंतर अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र अजित पवार यांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांची निवड आपण का केली याचे कारण स्वतः शरद पवार यांनीच … Read more

अजित पवारांवर अन्याय झाला? जयंत पाटलांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका

ajit pawar jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. पवारांच्या या निर्णयानंतर अजित पवारांना कुठेतरी साईडलाईन केलं का ? अशा चर्चा रंगू लागल्यात. अजित पवारांवर अन्याय झाला का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत … Read more