राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, अशी व्यक्ती…..

Sharad Pawar Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र्रपतींनी मंजूर केल्यांनतर राज्यातील महाविकास आघाडी कडून या निर्णयाचे स्वागत केलं जात आहे. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यांनतर महाराष्ट्राची सुटका झाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 7 वेळा खासदार, 2 वेळा राज्यपाल; कोण आहेत रमेश बैस? वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/SkfChRV8vy#Hellomaharashtra @RameshBais4 … Read more

अजितदादा मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करायचं आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलं होत. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात या चर्चेला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी लागणारी संख्याच नाही त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नसल्याचे म्हंटल आहे. नाशिक … Read more

… तर जितेंद्र जितुद्दीन, शरद पवार हे समशुद्दीन आणि अजित पवार अजरुद्दीन झाले असते

padalkar on awahad and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजा यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर टीका करताना शरद पवार आणि अजित पवारांवर सुद्धा निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जितेंद्र जितुद्दीन, शरद … Read more

शरद पवारांच्या विधानाने आंबेडकरांची अडचण होणार? नेमकं काय म्हणाले?

SHARAD PAWAR PRAKASH AMBEDKAR

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या आघाडीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, त्यामुळे तो स्वीकारायचा की नाही हा प्रश्नच नाही असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पवारांच्या विधानाचे अनंत तर्क वितर्क लढवले जात आहेत. आज कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद पार … Read more

सी- व्होटरच्या सर्वेवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की, बहुमताचा आकडा….

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election 2024) राज्यात भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या 14 जागा जिंकता येतील आणि महाविकास आघाडीला तब्बल 34 जागांवर यश मिळेल असे अशी माहिती सी व्होटर आणि इंडिया टुडे च्या सर्वेक्षणात समोर आली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) याना विचारलं असता हा सर्वे … Read more

प्रकाश आंबेडकर म्हणतात पवार भाजपचेच; आता संजय राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला

raut ambedkar pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत युती केल्यांनतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर आघाडीतच वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार हे भाजपचेच आहेत असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्यांनतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना स्पष्ट सल्ला दिला आहे. शरद पवारांना भाजपचे म्हणणं चुकीचं आहे, त्यामुळे … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर टोळी, एक ना एक दिवस संपणारच; पडळकरांची टीका

padalkar pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून ती एक टोळी आहे, त्यांना कोणतीही वैचारिक बैठक नाही अशी जळजळीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संपणार आहे असा इशाराही त्यांनी दिला. पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही वैचारिक बेस नाही. राष्ट्रवादीला कोणत्याही प्रकारचा … Read more

जयवंत शुगर्सला VSI कडून सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार प्रदान

Jaywant Sugars of Dhawarwadi Dr. Suresh Bhosale accepted the award

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण आज पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे ‘व्ही.एस.आय.’च्या प्रांगणात उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी सन 2021-22 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला प्रदान करण्यात करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषीमंत्री … Read more

शरद पवार शेतकऱ्यांच्या पाठीशी; मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुकांचा वर्षाव

eknath shinde sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांच्या तोंडात साखर आहे. मला जेव्हा जेव्हा सल्ल्याची गरज असते तेव्हा तेव्हा मी त्यांना फोन करतो आणि ते सुद्धा मला चांगले सल्ले देतात असं शिंदेनी म्हंटल आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने आयोजित पुरस्कार … Read more

शरद पवार जाणता राजा नाही नेणता राजा; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “राज्यात फक्त एकच टोळी आहे ती म्हणजे काका-पुतण्या यांची होय. यांनी 1 हजार कोटी निधी बारामतीला, पैसे खान्देशचे विकास त्यांचा. हे बारामतीचे काका-पुरणे चोरटे आहेत. दिवसाही हे दोघे दरोडे टाकतात. पवारांना जाणता राजा म्हणतात. कसले राजा? ते तर नेणता राजा आहेत, अशा शब्दात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more