शरद पवार हे राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल, शिवसेना संपवायला तेच जबाबदार

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनतर शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना संपवायला शरद पवारच जबाबदार आहेत. पवार हे राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ जे जे गेले ते संपले असं त्यांनी म्हंटल आहे. 2014 पासूनच शरद … Read more

धनुष्यबाण गोठवल्यानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की ज्याची …

pawar thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ज्याची भीती होती तेच अखेर घडलं असं म्हंटल आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत … Read more

BREAKING : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारागृहात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Get Bail) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. Bombay High Court grants bail to former Maharashtra minister Anil Deshmukh, in a money laundering case. The bail has been granted on … Read more

मला कळत नव्हते, मी हाफ चड्डीत होतो : खा. छ. उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके रयत शिक्षण संस्थेचा पदसिध्द अध्यक्ष हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असतो, मग असं काय झाले की बदल केला. हे बदल करणारे कोण? काही लोकांना सवय असते, तुझ पण माझचं, माझ पण माझचं, त्याचं पण माझचं. माझं म्हणणं आहे, मला घेऊ नका, पण हे घेणारे कोण? माझ्या आज्जीने जागा रयतला दिली. त्यावेळी … Read more

शरद पवार नावाचा माणूस…; पडळकरांची एकेरी शब्दांत टीका

padalkar pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबियांवर टीका करत असतात. आता त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून शरद पवारांवर एकेरी शब्दात टीका केली आहे. धनगर समाजाचा सर्वात मोठा वैचारिक शत्रू म्हणजे बारामतीचा शरद पवार आहे असं विधान त्यांनी केलं आहे. ते सांगलीतील आरेवाडी येथील दसरा मेळाव्यात बोलत होते. पडळकर म्हणाले, राजकारणामध्ये धनगर … Read more

महाराष्ट्राची राजकीय स्थिती फक्त शरद पवार बदलू शकतात; एकनाथ खडसेंचे मोठे विधान

Eknath Khadse

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार कोसळेल, असा दावा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडून करण्यात आला आहे. यादरम्यान एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी महाराष्ट्राची राजकीय स्थिती … Read more

पवारांचे कितीही दौरे झाले तरी फरक पडणार नाही; पडळकरांचा निशाणा

padalkar pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले कि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येतेच असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. पवारांनी कितीही दौरे केले तरी आता काहीही फरक पडणार नाही असं त्यांनी म्हंटल. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पडळकर बोलत होते. … Read more

शरद पवारांचा एक महाराष्ट्र दौरा … अन् राष्ट्रवादी सत्तेत येते

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील चाणक्य समजले जातात. पवार कधी कोणती खेळी खेळतील हे भल्याभल्याना समजत नाही. त्यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांबाबत एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांचा एक महाराष्ट्र दौरा आणि त्यानंतर राष्ट्रवादी सत्तेत येतेच असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. इंदापूर येथील … Read more

शरद पवारांचा महाराष्ट्रात एक दाैरा अन् पुन्हा सत्ता येते : खा. सुप्रिया सुळे

बारामती | शरद पवार साहेबांना महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिल आहे. पण विरोधात असताना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राने हे पाहिलंय की, शरद पवार सत्तेत विरोधात गेले की ते दौऱ्यावर निघतात. त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहीत नाही, काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं मत … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच नंबर 1 ; पवारांनी आकडेवारीच दाखवली

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यांनतर भाजप आणि शिंदे गटाकडून आम्हीच सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे, त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट आकडेवारीच दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर १ असल्याचे सांगितले. मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, आमच्याकडे असलेल्या अधिकृत माहितीनुसार महाविकास … Read more