भाजपचे मिशन बारामती, 2024 ला गड सर करणारच; राम शिंदेंना विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला जसे अमेठीचा गड सर केला त्याचप्रमाणे 2024 ला बारामती जिंकणार असा निर्धार भाजप नेते राम शिंदेंनी केला आहे. बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे. त्यामुळे बारामतीचा गड सर करणार असं राम शिंदे म्हणाले. भाजपनं राम शिंदे यांच्याकडे बारामतीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. भाजपचे केंद्रातील मंत्री बारामतीला येणार … Read more

दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचा सल्ला; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्या वरून शिवसेना आणि शिंदे गटात मोठा सामना पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी दोन्ही गटाचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हंटल की, मेळावे घेण्याचा सर्वांना अधिकार … Read more

उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना; माजी मंत्र्यांची सडकून टीका

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत संघर्ष करून शिवसेना मोठी केली आणि उद्धव ठाकरे सत्तेसाठी शरद पवार यांच्या मांडीवर आणि सोनिया गांधी यांच्या पायाशी बसले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे अशी जळजळीत टीका शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी केला आहे. ते एका … Read more

अच्छे दिन पहायला मिळालेच नाहीत; पवारांनी भाजपच्या आश्वासनांचा पाढाच वाचला

sharad pawar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. आतापर्यंत त्यांनी दिलेले आश्वासनं पाळली नाहीत आणि लोकांना अच्छे दिन पाहायला मिळालेच नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. शरद पवार आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपने आत्तापर्यंत दिलेल्या आश्वासनांचा पाढाच वाचत … Read more

भारताच्या विजयानंतर पवारांचा जल्लोष; सुप्रिया सुळेंनी शेअर केला व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव केला. भारताच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा जल्लोष केल्याचा विडिओ समोर आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक विडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये शरद पवार … Read more

केंद्र सरकार ED, CBI ला सोबत घेऊन काम करतंय; शरद पवारांचा हल्लाबोल

Modi Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. ज्या राज्यात सत्ता नव्हती त्या राज्यातही सत्ता आणली गेली असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्ली यथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवारांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. शरद पवार म्हणाले, देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नव्हती, पण सत्ता नसलेल्या राज्यात सत्ता … Read more

2024 मध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?? अखिलेश यादव यांनी पवारांसह सांगितली ‘ही’ 3 नावे

AKHILESH YADAV SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 लोकसभा निवडणुकीला अजून 2 वर्ष असली तरी सत्ताधारी भाजप प्रणित NDA आणि विरोधकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे . मोदींसारख्या तुल्यबळ व्यक्तीला हरवण्यासाठी विरोधकांकडून महागठबंधनची तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर 2024 निवडणुकीत विरोधकांकडून पंतप्रधान पदाचा कोण असेल असा सवाल समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव याना विचारलं असता त्यांनी 3 नेत्यांची … Read more

राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार; भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असून आपण पत्रकार परिषद घेऊन त्या नेत्याचे नाव उघड करू असं खळबळजनक ट्विट भाजप नेते मोहित कंभोज यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे. Save This Tweet :- One NCP Big – Big … Read more

जयंती विशेष : आर. आर. आबांचा केवळ 8 रुपयांसाठी शरद पवारांना विरोध

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी : विशाल वामनराव पाटील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील अंजनी गावातील रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील उर्फ महाराष्ट्राचे आबा यांची (जन्म दि. 16 ऑगस्ट 1957) आज जयंती. आबांच्या जीवनातील काही किस्से आर. आर. आबा पहिल्यापासूनच अत्यंत हुशार होते. आबा चाैथीत आणि सातवीत तालुक्यात पहिले होते. एसससी केंद्रात पहिले आले. पीडी आर्टसला सांगली … Read more

मराठा आरक्षणाचा आवाज हरपला, मेटे यांचे निधन वेदनादायी : शरद पवार

Sharad Pawar Vinayak Mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे खोपली येथील बातम बोगद्याजवळ आज पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या अपघातात निधन झाले. अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन मेटे यांच्या नातेवाईकांची भेट घेतली व मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. “विनायक मेटे यांचे निधन वेदनादायी आहे. गेली अनेक वर्ष मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली. … Read more