गौतम अदानी बारामती दौऱ्यावर; रोहित पवारांकडून गाडीचं सारथ्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिग्गज उद्योगपती गौतम अदानी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौऱ्यावर आहेत. कृषी विज्ञान केंद्रात आयोजित एका कार्यक्रमानिमित्त गौतम अदानी बारामतीला आले आहेत. यावेळी शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अदानी यांच्या गाडीचे सारथ्य केले. राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत राजनाथ सिंह यांचा थेट शरद पवारांना फोन; म्हणाले कि…

Rajnath Singh Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी सध्या दिल्ली दरबारी हालचालींना वेग आलेला आहे. या निवडणुकीवरुन सध्या केंद्रातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह हे सध्या योग्य उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी करत आहेत. नुकतेच राजनाथ शीह यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली आहे. यामध्ये त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार … Read more

शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा अस राऊत म्हंटले नाहीत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर करावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तरी बर झालं, शरद पवार यांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली नाही अस म्हणत त्यांनी खिल्ली … Read more

शरद पवार धूर्त, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घ्यायचा कि नाही हे समजण्याइतके ते…; रावसाहेब दानवेंची टीका

Raosaheb Danve Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. यावेळी राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, पवारांनी आपली ही निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले आहे. पवारांच्या या उमेदवारीच्या चर्चेवरून भाजपचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. “शरद पवार … Read more

पवारांच्या रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या ठाकरे सरकार विरोधात संघर्ष अटळ; पडळकरांचा इशारा

Gopichand Padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसापासून ठाकरे सरकारकडून ओबीसी आरक्षणाच्या याबाबतीत निर्णय घेतला कात नसल्याने भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “ओबीसी आरक्षणाबाबत ठाकरे सरकार सरळ-सरळ ओबीसी समाजाला फसवण्याचे काम करत आहे. यावेळीही आरक्षण टिकविण्याचा फसवा प्रयत्न सुप्रीम कोर्ट फेटळणार आहे, यामुळे … Read more

पवार साहेब, मुख्यमंत्री म्हणतीलच, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग आज पासून तुम्ही राष्ट्रपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांकडून राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र खुद्द शरद पवार यांनीच आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही अस म्हणत या चर्चेतील हवा काढली. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना … Read more

… तर भाजपने शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी द्यावी; राऊतांची गुगली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा रंगली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांना उमेदवारी द्यावी अस म्हणत गुगली टाकली आहे. राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा मजबूत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी अस संजय राऊत म्हणाले. … Read more

विद्यार्थ्याला तुरुंगात टाकून तुम्ही पवारांची प्रतिष्ठा कमी करताय; कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले

uddhav thackeray sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी नाशिक येथील निखिल भामरे या विद्यार्थ्यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली असता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले आहे. ट्विट मध्ये कोणाचाही थेट उल्लेख नसताना विद्यार्थ्याला तुरुंगात टाकणे पवारांसारख्या प्रतिष्ठित … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले कि…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दिल्ली दरबारी रोज वरिष्ठ राजकीय मंडळींच्या बैठका या होत आहेत. राष्ट्रपतीपदासाठी अनेक नेत्याची नावेही चर्चेत आहेत. तर महाराष्ट्रातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्र्पती पदाच्या शर्यतीत आपण राहणार नसून राष्ट्रपतीपदासाठी विरोधी … Read more

शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने सांगितली कारणे

Sharad Pawar Sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दिल्ली दरबारी रोज वरिष्ठ राजकीय मंडळींच्या बैठका या होत आहेत. राष्ट्रपतीपदासाठी अनेक नेत्याची नावेही चर्चेत आहेत. तर महाराष्ट्रातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील अनेक अशा पक्षांनी पवार यांच्या नावाला पाठिंबाही दर्शवला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने … Read more