“जयंत पाटलांचे आयुष्यच कारस्थाने करण्यातच गेले”; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत हे आक्रमक झाले आहेत. लोकार्पण करण्यासाठी निघालेल्या पडळकर व खोत यांना पोलिसांनी अडवले असल्याने यावरून पडलकरांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. जयंत पाटील यांचे हे कारस्थान असून त्यांचे आयुष्यच कारस्थाने करण्यात गेले आहार, अशी … Read more

राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस जेवणापूरती वऱ्हाडी; भाजप खासदाराची जोरदार टीका

mahavikas aaghadi sarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार सुजय विखे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. या सरकार मध्ये राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत असून शिवसेना बायको आहे तर काँग्रेस हे जेवणापूरती वऱ्हाडी आहेत अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी हे तिघे एकत्र आले आहेत असे … Read more

देशातील सर्वपक्षीय खासदार शरद पवारांच्या बारामतीत; चर्चाना उधाण

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला विविध पक्षांचे १२ खासदार शनिवारी बारामतीमध्ये दाखल झालेले आहे. त्यांच्यासोबत काही उद्योगपतींचाही समावेश आहे. बारामतीतील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी हे सर्व खासदार आणि उद्योगपती आलेले आहेत. शनिवारी सकाळी बारामती विमानतळावर या पाहुण्याचे आगमन झालेले आहे. बारामतीमधील विविध विकास कामं, , नियोजनबद्ध … Read more

“शेतकऱ्यांचा राजा संबोधणाऱ्या नेत्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”; जयकुमार गोरेंची शरद पवारांवर टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हा भाजप जिल्हाध्यक्षपदी नुकतीच आमदार जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून गोरे यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्यात अस्थिरतेचे वातावरण असून सरकार टिकवणे एवढंच काम महाविकास आघाडीचे आहे शेतकऱ्यांचा राजा ज्याला संबोधले जाते त्या राजाला, नेत्याला जर शेतकऱ्यांचे … Read more

शरद पवारांचा पद्मविभूषण माघारी घेणार आहात कां? विक्रम ढोणे यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सागंली मिरज आणि कुपवाड महानगर पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्याला भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. मात्र तो विरोध करण्याचा नैतिक अधिकार भाजपला नाही. पवार हे भाजपच्यादृष्टीने नैतिकता नसलेले राजकारणी असतील तर भाजप सरकारने पवारांना पद्यविभूषण सन्मान देऊन कां गौरविले, याचे … Read more

“शरद पवार देव, धर्म मानत नाही, त्यांचे काम अहिल्यादेवी यांच्या विचारसरणीच्या उलटेच”; पडळकरांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सांगली येथे अहिल्यादेवी स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून शरद पवारांवर हल्लाबोल केला. “शरद पवार यांच्याहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पवार यांचे काम हे अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारसरणीच्या उलटे आहे. अहिल्यादेवींनी देश, धर्म यासाठी काम केले. जेव्हा जेव्हा या देशात आक्रमण झाली. आणि या देशातील … Read more

“निवडणुका संपल्याबरोबर केंद्र सरकारकडून जनतेला महागाईचा बुस्टर डोस”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक संपल्या आहेत. निवडणुका संपल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलमध्येही वाढ केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. “कोरोना महामारीनंतर आधीच आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या जनतेला ‘महागाईचा बुस्टर डोस’ केंद्राकडून दिला जात आहे. उदरनिर्वाहाची कसरत करताना लोकांच्या अक्षरश: … Read more

पवारांनी लोकसभेसाठी 24 तास पावसात भिजावं; मुनगंटीवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा जोरदार गाजली. आणि याच सभेमुळे राष्ट्रवादीला बळ मिळून राज्यात सत्ताबदल झाला असे जाणकार आणि राष्ट्रवादी कार्यकर्तेही म्हणतात. याचवरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पवारांच्या पावसातल्या सभेने निवडूण आलो म्हणून सांगता, तर … Read more

फक्त म्हणायला ठाकरे सरकार, लाभ घेते पवार सरकार; शिवसेना खासदाराचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असले तरी काही नेत्यांमध्ये अंतर्गत नाराजी कायम आहे. याचाच प्रत्यय दापोली येथे आला. हे तर फक्त म्हणायला ठाकरे सरकार आहे, पण लाभ घेते पवार सरकार अस म्हणत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केली. आघाडीत अंतर्गत … Read more

शरद पवारांनी MIM चा प्रस्ताव धुडकावला; म्हणाले, आमच्यासाठी हा विषय संपला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं एमआयएमला तीव्र विरोध केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच थेट एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. शरद पवार म्हणाले, कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे … Read more