तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, पण राणेंनी…; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

Deepak Kesarkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात 2019 ला काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाआघाडी स्थापन झाल्यानंतरही भाजपसोबत युतीबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सुशांत सिंह रजपूत प्रकरणी गंभीर आरोप केले आणि उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे ही युती पुढे होऊ शकली नाही, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला. … Read more

36 वर्षापासून ठाकरेंसोबत काम पण राजकीय गुरु एकनाथ शिंदेच; क्षीरसागरांचे मोठे वक्तव्य

Rajesh Kshirsagar Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लवकरच कोल्हापूरचा दौरा केला जाणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोठे विधान केले आहे. 36 वर्षापासून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत काम केले होते. माझे ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील पण राजकीय गुरु मात्र, एकनाथ … Read more

…तेव्हा भाजप शिंदे गटालाही सोडेल; इम्तियाज जलील यांचा दावा

Imtiaz Jalil Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून टीका केली जात आहे. हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिंदे गटाबाबत एक दावा केला आहे. “केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपने शिवसेनेत भांडणं लावून दिली असून एकदा मुंबई महापालिका हातात आल्यावर भाजप शिंदे गटालाही कुठे सोडून … Read more

शिंदे- फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज पाचवी कॅबिनेट बैठक मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिंदे – फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिकांच्या प्रभाग रचनेच्या निर्णयासह 10 महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले. 1) मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा – आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत … Read more

शिंदे-फडणवीस सरकारला मुहूर्त मिळाला; ‘या’ दिवशी होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, दोघांच्या शपथविधीला एक महिना पूर्ण झाला तरी अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने तो केव्हा होणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर महिनाभरानंतर शिंदे- फडणवीस सरकारला मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला असून तो 5 ऑगस्ट रोजी होणार … Read more

सर्वांना निष्ठेचं दूध पाजलं पण औलाद गद्दार निघाली; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर घणाघाती टीका

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या 40 आमदारांवर निशाणा साधला. “कालच नागपंचमी झाली. नागाला कितीही दूध पाजलं तरी तो चावतोच, अशी बोलतात. तसंच या सर्वांनाही निष्ठेचं दूध … Read more

पुण्यात जे झालं तीच गद्दारांबाबतची खरी प्रतिक्रिया; रुपाली ठोंबरे यांचा हल्लाबोल

Rupali Thombre Uday Samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात मंगळवारी रात्री शिवसैनिकांनी बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीला घेराव घातला तर यामध्ये त्यांची गाडीही फोडण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “बंडखोर नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत नवीन गटाची स्थापना केल्यापासून शिवसैनिकांच्या मनात राग हा कायम आहे. आतापर्यंत शिवसैनिकांनी संयम बाळगला पण आता … Read more

शरद पवार तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही; विजय शिवतारेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत पुण्यातील पुरंदर येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. “50 वर्ष शरद पवारांनी या पुरंदरला काही दिले नाही. पाणी दिले म्हणालेत मग काय उपकार केले … Read more

…तर मग आनंद दिघेंचे सत्य 25 वर्ष का लपवलं?; अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Ambadas Danve Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मालेगावातील एका कार्यक्रमात धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे, ज्या दिवशी माझी मुलाखत होईल, त्यावेळी भूकंप होईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. “तुम्हाला आनंद दिघे यांच्या मृत्यूचं खरं कारण आणि … Read more

कोण आदित्य ठाकरे..? तो केवळ एक आमदार; तानाजी सावंत यांची टीका

Tanaji Sawant Aaditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांनी आज आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोण आदित्य ठाकरे? तो एक आमदार आहे. आता सर्व शक्ती निघून गेल्यावर शक्तीप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे? असा सवाल करत … Read more