हाथ भर फाटल्यानंतर माणुस कसा दिसतो, याचे उत्तम उदाहरण; नितेश राणेंची राऊतांवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी पोलिसांनाच ललकारले. मात्र, या प्रकरणावरून भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर मात्र, सडकून टीका केली आहे. “हाथ भर फाटल्या नंतर माणुस कसा दिसतो, याचे उत्तम उदाहरण”, असे ट्विट करीत राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. … Read more

लोकांचा शिवसेनेवर आता विश्वास राहिलेला नाही ; निकालावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांचा भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी दारुण प्रभाव केला. यावरून केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. राज्यात धोका देऊन सरकार बनवल्याने सेनेला पराभव पत्करावा लागला आहे. लोकांचा आता शिवसेनेवर … Read more

आम्ही येथून फक्त निषेधाचे खलिते पाठवतो”; शाई फेकप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेळगाव येथे काल महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दिपक दळवी यांच्यावर अज्ञातांनी शाई फेक केली. या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने आज (मंगळवारी) बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून आम्ही इथून … Read more

अकोल्यात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत, भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलडाणा येथील स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. दरम्यान, या निवडणुकीत अकोला, वाशिम, बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर अरेरावी कराल तर…; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकावर भाजा नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांनी बोलायला हवे. एसटी कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती समजावून घेण्याऐवजी अरेरावी … Read more

सीबीआय, ईडी माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, बदलाच्या भावनेतून गुन्हा दाखल – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल दिल्लीत भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत राऊतांनी प्रतिक्रिया दिली असून सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, बदल्याच्या भावनेतून माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

बिबट्या सापडला असता तर 100 टक्के शिवबंधनच : ना. शंभूराज देसाई

Shivsena

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी- दौलतनगर येथील कारखाना स्थळावरील निवासस्थानी बिबट्याचे शुक्रवारी दर्शन झाले. घराच्या बागेतून बिबट्या फेरफटका मारुन गेल्याचा सीसीटीव्हीतील व्हिडिअो व्हायरल झाला होता. सुरक्षा रक्षकाने बिबट्याचा पाठलागही केला. जर बिबट्या सापडला असता तर त्याला 100 टक्के शिवबंधन बांधले असते, अशी मिश्किल प्रतिक्रिया … Read more

पवारांना खुर्ची देऊन माणुसकीचं दर्शन घडवले तुम्हाला नमन; आव्हाडांकडून राऊतांच्या कृतीचं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. यावरून भाजप नेत्यांकडून राऊतांवर टीका करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राऊतांच्या कृतीचे समर्थन केले आहे. त्यांनी व्हिडीओ ट्विट केला असून राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांना … Read more

माझा शब्द हा योग्यच, काय तक्रार करायची ती करा; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात आक्रम पवित्रा घेत भाजप नेत्यांकडून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. याबाबत राऊत यांनी स्पष्टीकरण दिले असून “मी वापरलेला शब्द असंसदीय नाही. तो शब्द योग्यच आहे. काय तक्रार करायची ती करा, असे राऊत यांनी म्हंटले आहे. शिवसेना … Read more

शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खुर्ची देण्यावरून भाजप नेत्यांकडून राऊतांवर निशाणा साधण्यात आला. त्यांना उत्तर देताना राऊतांनी पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत आज … Read more