‘छत्रपतींच्या घराण्यात जन्म घेतल्याचा राऊतांना काय पुरावा हवाय हे त्यांनीच सांगावं?- शिवेंद्रराजे भोसले

आम्ही छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव” असं शिवेंद्रराजे म्हणाले.

छत्रपतींच्या वंशजांचा पराभव घडवून आणला, त्याबद्दल भाजप शिवरायांच्या वंशजांची माफी मागणार काय? – संजय राऊत

मुंबई : छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हा प्रश्न विचारला आहे. त्यांनी म्हंटले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक … Read more

शिवसेनेने घातले कर्नाटक सरकारचे श्राद्ध; कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा केला निषेध

कोल्हापूर : निपाणीच्या मराठी साहित्य संमेलनाला कर्नाटक पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे मराठी भाषिक व साहित्यीकांच्या विषयी कर्नाटक पोलीस दडपशाही करत आहे. ती दडपशाही कदापिही चालू देणार नाही, असा इशारा देत कर्नाटक सरकारचे श्राद्ध घालून शिवसेनेने निषेध केला. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीच्या पात्राजवळ आंदोलन झाले. या आंदोलनावेळी कायदा … Read more

समुद्रावरील सर्वात जास्त लांबीच्या पुलाच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज १५ जानेवारी रोजी मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या(मुंबई ट्रान्स हार्बर लिंक)समुद्रातील पुलाच्या पहिला गाळा उभारणी कामाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,खासदार अरविंद सावंत,आमदार अजय चौधरी उपस्थित होते. या पुलाची लांबी २२ किमी असून हा देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबीचा पूल ठरणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये … Read more

‘भाजपवाले शब्द पाळणार नाहीत, त्याची सर्वात आधी खात्री मला होती’ – खासदार संजय राऊत

‘भाजपावाले दिलेला शब्द पाळणार नाही याची सर्वात आधी खात्री मला होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं.’ असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत राऊत यांनी बोलताना सांगितलं. 

उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा – खासदार संजय राऊत

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. तसेच शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या टीकेला याच टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड दाऊद असो, मी कुणाला घाबरत नाही! खासदार संजय राऊत

‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड असो, मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचं कुणी वाकडं करून शकत नाही’, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार यांच्यावर शिवसेनेनं डागली तोफ

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर भूमिका मांडताना भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी वीर सावरकरांच्या बदनामीचा प्रश्न उपस्थित केला होता. शिवरायांच्या बदनामीवर जे चिडले ते वीर सावरकरांच्या बदनामीवर का भडकले नाहीत? अशी विचारणा पाटलांनी केली होती. तर शरद पवार यांना लक्ष करत पवारांना जाणता राजा कसे म्हणता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाच्या वादाला पूर्णविराम दिला. त्याचवेळी भाजपावर टीका करण्याची संधी साधली आहे. विशेष म्हणजे पाटील आणि मुनगंवार या दोघां भाजप नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खरपूस समाचार सामनाच्या अग्रलेखात घेण्यात आला आहे.

मुंबईकरांना दिलासा! वाडिया रुग्नालय नेहमीप्रमाणे सुरु राहणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरू राहण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वाडिया रुग्णालय आता नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत राहणार आहे असे ठाकरे य‍ांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय … Read more

दिलदार मुख्यमंत्र्यांची अनोखी दुनियादारी, चणे-फुटाणे विकून अधिकारीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या संतोषला दिला मदतीचा हात

मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत चणे-फुटाणे विकून शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या संतोष साबळे यास मदतीचा हात दिला आहे. अभ्यास चालू असताना प्रामाणिक प्रयत्न कर, तुला लागेल ती मदत केली जाईल असे सांगून उद्धव ठाकरेंनी यावेळी संतोषला दिलासा दिला.