महाविकास आघाडीचा भोंगळ कारभार संपेना; सदाभाऊ खोत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला आहे. यावरून शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. या सरकावर व परिवहनमंत्र्यांवर एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. अनेक मार्गाने आघाडी सरकारकडून कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. या आघाडी सरकारचा भोंगळ कारभार … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली ”ही” महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात अद्यापही काही एसटी कर्मच्रायांकडून आंदोलने केली जात आहेत. तर काहीजण कामावर हजर झालेले आहेत. संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आता शेवटचा इशारा दिला आहे. निलंबित केलेल्या 10 हजार कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस देणार आहे. सेवेतून बडतर्फ का करू नये? यासाठी ही कारणे … Read more

महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी; गिरीश महाजनांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. दरम्यान आज भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारने राज्याला दहा वर्षे मागे नेऊन ठेवलं हे दुर्दैवी. सरकारमधील मंत्र्यांच्या एवढ्या चौकशा सुरु आहेत की भ्रष्टाचाराला लिमिटच राहिलेले नाही. अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप तरीही … Read more

अनिल परब यांची भूमिका दुटप्पी, त्यांनीच मेस्माला विरोध केलेला; नितेश राणे यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून संप केला जात असताना आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “परब यांनी मेस्मा कायद्या अंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. पण या … Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारची भूमिका असंवेदनशील; देवेंद्र फडणवीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर निशाणा साधला. “सरकारनं दोन पावलं पुढं यायला हवं मात्र सरकार पुढं येत नाही. एका उपोषणकर्त्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या संवेदना हरवलेल्या आहेत. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांवर … Read more

मंत्री म्हणून जी उंची लागते ती परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे नाही; गुणरत्न सदावर्ते यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही काही एसटी कर्मचारी ठाम असून त्यांच्याकडून संप केला जात आहे. याबाबत काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना मेस्मा कायदा लागू करून कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यावरून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकार व परब यांच्यावर निशाणा साधला. “मंत्री म्हणून जी उंची लागते ती परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे … Read more

…अन्यथा मेस्मा कायदा लागू करून कारवाई करणार; परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही काही एसटी कर्मचारी ठाम असून त्यांच्याकडून संप केला जात आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी बैठक घेतली. मात्र, तोडगा निघाला नसल्याने “कामगारांनी राज्य सरकारकडून देण्यात आलेली पगारवाढ स्वीकारावी आणि कामावर हजर व्हावे अन्यथा मेस्मा कायदा लागू करून कारवाई करू,” असा इशारा परब यांनी दिला आहे. … Read more

मेस्मासारखी कठोर कारवाई करुन आंदोलन चिरडता येणार नाही; प्रवीण दरेकरांचा परबांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने एसटीच्या कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी अमान्य करत त्यांना ४१ टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावू, असा इशारा परिवहन मंत्री परब यांनी दिला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे. परिवहन मंत्र्यांना मेस्मासारखी कठोर कारवाई करुन … Read more

जे भडकवत आहेत ते उद्या जगवायला येणार नाहीत; राऊत यांचा सदावर्ते यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून काल अ‍ॅड. सदावर्ते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. राऊत यांनी एकदाही त्यांच्या ‘रोखठोक’ मधून कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली नाही. हे लज्जास्पद आहे असे ते म्हणाले होते. त्यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना टोला लगावला. जे आंदोलन भडकवत आहेत. तेच … Read more

एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचाय का ? ; संजय राऊतांचा पडळकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री परब यांनी केलेल्या घोषणेबाबत व संपाबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर उद्या जाहीर करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप … Read more