महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत ; भाजप आमदाराची मागणी

corona treatment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णसंख्येत भर पडत आहे. परंतु याच कोरोना काळात काही खाजगी डॉक्टर उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करीत आहेत. यांमुळे आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही खाजगी रुग्णालयात सरकारी रुग्णालयाप्रमाणे रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. खाजगी रुग्णालयांना … Read more

मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबाची तर शरद पवारांना बारमालकांची काळजी ; भाजपचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून कोरोनाला आटोक्यात आणण अवघड बनलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकार कडून लॉकडाउन मध्ये वाढ करण्यात आली आहे. आधीच सगळं काही बंद असल्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली असताना आता पुन्हा लॉकडाऊन वाढल्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकार … Read more

राज्यातील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला ; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. हा अहवाल … Read more

अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी तब्बल 6 कोटींची उधळपट्टी

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचा मोठा आर्थिक फटका राज्याला बसला आहे. सरकारी तिजोरी खाली असल्यामुळे गेल्यावर्षीपासून राज्य सरकारने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक विकासकामे आणि उपक्रम अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडियावर तब्बल 6 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अजित पवारांकडे … Read more

संजय राऊतांना काडीची किंमत कुठेच नाही; नाना पटोलेंच्या टीकेनंतर निलेश राणेंनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती. संजय राऊतांना आम्ही गांभीर्याने घेत नाही असा टोला नाना पटोले यांनी लगावल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा नानांच्या विधानाचा आधार घेत राऊतांवर टीका केली. नानांनी कचराच करून टाकला. आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी … Read more

जयंत पाटलांनी आधी गरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला याचा खुलासा करावा – भाजपचे प्रत्युत्तर

jayant patil bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परदेशातून मदतीची विमानेच्या विमाने भारतात येत आहेत, पण ती मदत नेमकी कुठे जाते हे कळत नाही”, असं म्हणत ती मदत नेमकी कुठे जाते, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा असा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जयंत पाटलांनी आधी महाराष्ट्रातील … Read more

देशात विरोधी पक्षांनी एकत्र येत नवी आघाडी करावी – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाला उत्तम आघाडीची गरज आहे. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे, तशी आघाडी देशपातळीवर असावी. असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच या विषयावर कालच शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबत हालचाली सुरु होतील”, अशी माहितीही त्यांनी दिली. जसं महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंना प्रमुख … Read more

एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? ; भाजपचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विरोधातील लढाई बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठाकरे सरकारच कौतुक केले आहे असं राज्य सरकार कडून सांगण्यात येत आहे. यावरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकार वर टीका केली आहे. महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता मोदी ठाकरे सरकारचे कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही असे उपाध्ये यांनी म्हंटल. मुंबई आणि महाराष्ट्राची … Read more

कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना … Read more

शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत ते फडणवीसांनी दिलं – भाजप

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणाची मागणी 1985 पासून केली जात आहे. तेव्हापासून … Read more