उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला उध्वस्त करीत आहेत”; नारायण राणेंची घणाघाती टीका

narayan rane uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून दोन दिवशीय जन-आशिर्वाद यात्रा सुरू होत आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मंत्री राणे दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे यांचे हे ठाकरे सरकार महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघाले असल्याची टीका मंत्री राणे यांनी केली. केंद्रीय मंत्री नारायण … Read more

मंत्री रावसाहेब दानवेंचे राज्यमंत्री अब्दुल सत्तारांना ओपन चॅलेंज; म्हणाले….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षात सध्या एकमेकांवर टीकास्त्र डागली जात आहेत. या पक्षातील मंत्रीही एकमेकांवर निशाणा साधत आहेत. नुकतीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघातील सत्कार कार्यक्रमप्रसंगी शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. यावेळी मंत्री दानवे यांनी “सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा, मी … Read more

“तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला, महाराष्ट्रालाही सतर्क रहायला हवं”; निलेश राणेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्का देणारी घटना नुकतीच घडली आहे. तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले आहे. संपूर्ण जगामध्ये चर्चेत असणाऱ्या या विषयावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणावरुन एक इशारा दिला आहे. “महाराष्ट्राला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही … Read more

पवार, थोरात, ठाकरे म्हणजे “अमर, अकबर, अँथनी”, रावसाहेब दानवेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडी सरकारच्या आघाडीबाबत सुरुवातीपासूनच शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपाचे खासदार तथा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अमर, अकबर, अँथनी अशी यांची तीन तोंडं आहेत, अशा शब्दात दानवेंनी निशाणा साधला आहे. रेल्वे राज्यमंत्री … Read more

महागात पडण्याआधी निर्णय बदला; राजू शेट्टींचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली. राज्य सरकारच्या मदतीवरून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त ऊसउत्पादक शेतकर्याना कमी मदत दिलीय. नुकसान भरपाई देताना पूरग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे महागात पडण्याआधी निर्णय बदला, असा इशारा शेट्टींनी यावेळी दिला. यावेळी … Read more

आमदार नियुक्तीवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; राज्यपाल कोश्यारींना धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचे फिजते घोंगडे अजूनही पडून आहे. याबाबत अद्यापही राज्यपालांच्यावतीने निर्णय घेण्यात आला नसल्याने त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार टीका केली जात होती. दरम्यान, “आज भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्याविषयी राज्यपालांनी अवाजवी विलंब केला आहे,” असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. … Read more

फी कपातीचा अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण???; भातखळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळांतील फी कपातीवरून सध्या भाजपकडून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका होऊ लागली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण??? असा सवाल केला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी … Read more

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी, शिक्षणात 1 टक्के आरक्षण – मंत्री यशोमती ठाकूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या दृष्टीने राज्य सरकार कोकोनट महत्वाचे निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. या बैठकीत “कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती महिला व … Read more

मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावरील 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा केली जात असताना राज्य सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत केली असून ही समिती मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार आहे. राज्य सरकारच्यावतीने आज कोरोना आणि महापुराच्या … Read more

राजीव गांधी यांच्या नावाने आयटी क्षेत्रासाठी नवीन पुरस्कार; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. पुरस्काराच्या नाव बदलावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त करीत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आज राज्य सरकारच्यावतीने नव्याने राजीव गांधी पुरस्काराची घोषणा करण्यात आली.आयटी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी … Read more