“19 बंगले नावावर करण्यासाठी रश्मी ठाकरेंनीच ग्रामपंचायतीला लिहिले पत्र”; किरीट सोमय्यांचे ट्विट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आता रश्मी ठाकरेंचेच पत्र त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हे 19 बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिले होते,” असे सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. … Read more