रिलायंस जिओचा नवीन Work From Home Pack,मिळणार १०२ जीबी डेटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सरकारकडून लोकांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. २५१ रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने ‘Work From Home Pack’ नाव दिले आहे. २५१ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा … Read more

म्हणुन स्टीव जॉब्सच्या ‘या’ कम्प्यूटरची ३.४ कोटींना विक्री

नवी दिल्लीः अॅपलची ओळख सध्या आयफोन बनवणाऱ्या कंपनीची होत असली तरी परंतु, या कंपनीची सुरवात कम्प्यूटरने झाली होती. अॅपले संस्थापक स्टीव जॉब्स यांनी १९७६ साली बनवलेल्या Apple-1 कम्प्यूटरचा या आठवड्यात बोस्टनमध्ये लिलाव करण्यात आला आहे. या कम्प्यूटरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे १९७६ साली बनवलेला असूनही तो अद्याप सुरू आहे. त्यामुळे याला सर्वाधिक बोली लागली. या कम्प्यूटरला … Read more

बिल गेट्सची माइक्रोसाॅफ्टला सोडचिठ्ठी! ‘या’ लोकोपयोगी गोष्टींसाठी करणार काम

वाॅशिंग्टन | माइक्रोसाॅफ्ट कंपनीचे सहाय्यक संस्थापक बिल गेट्स यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बिल गेट्स माइक्रोसाॅफ्ट कंपनीच्या बाॅर्ड आॅफ डायरेक्टर्स वरुन पायउतार होत असल्याची माहिती एका परिपत्रकाद्वारा कंपनीने नुकतीच जाहीर केली. लोकोपयोगी गोष्टींना वेळ देता यावा याकरता गेट्स यांनी सदर निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. Microsoft Corporation: Co-Founder&Technology Advisor Bill Gates stepped down from … Read more

‘कोरोना’ व्हायरसपासून बचावासाठी काय कराल? सविस्तर वाचा.

कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं आवश्यक आहे. कोरोनाबाबतचे समाज, गैरसमज आणि त्यावर उपाययोजना काय करता येईल याविषयीची माहिती देत आहोत.

हुश्श..पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर कायम राहणार, कारण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक सोडण्याचा विचार करीत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी लिहिले होते, ‘मी या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर सोशल मीडिया अकाउंट सोडण्याचा विचार करीत आहे’. तथापि, पंतप्रधानांनी त्यांच्या निर्णयामागील काय कारण आहे समजू शकले नसताना आता एक नवीन ट्विट कहाणीत … Read more

सोशल मीडिया आणि आजची तरुणाई..

सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई सोशलमीडियावर सक्रिय असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप, युट्युब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे. 2004 साली स्थापन झालेलं फेसबुक भारतात 2014 च्या दरम्यान लोकप्रिय व्हायला सुरवात झाली. त्याला परिस्थिती देखील तशीच पोषक ठरली. सोशलमीडिया वापरण्यासाठी लागणारे … Read more

अन्यथा सेवा बंद करू! पाकिस्तानला फेसबुक, ट्विटर, गुगलचा कडक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्ताननं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. या नवीन नियमामुळे फेसबुक, ट्विटर आणि गुगलनं या कंपन्यांना पाकिस्तानमध्ये आपली सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत. पाकिस्तान सरकारने हे नवीन नियम मागे घ्यावे अशा मागणीचे पत्र ‘एशिया इंटरनेट कॉलिशन’तर्फे (AIC) पाकिस्तानचे पंतप्रधान दिले गेले आहे. मात्र, सदर नियमांमध्ये बदल … Read more

आता दस्तऐवज जमा न करता काही मिनिटांत मिळवा पॅन, तेही विनामूल्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅनकार्डसाठी तुम्हाला आता कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाने त्वरित पॅन मिळविण्यासाठी ई-पॅन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत अर्जदारांना पॅन पीडीएफ स्वरुपात दिले जाईल, जे अगदी विनामूल्य असेल. प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटनुसार, ई-पॅन किंवा इन्स्टंट पॅनसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे वैध आधारकार्ड असायला हवं तसेच आपला मोबाइल नंबर आधारशी जोडलेला असावा. … Read more

हैद्राबादमधील अभियंत्यांचा इको फ्रेंडली उपक्रम; गाडी सफाईसाठी तयार केलं वाफेवर चालणारं यंत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गाडी धुण्यासाठी किमान १० ते १५ लीटर पाणी लागतं हे आपल्याला माहिती आहे. पण गाडी धुण्यासाठी इको फ्रेंडली पद्धती अवलंबल्याचं तुम्ही कधी ऐकलंय किंवा पाहिलंय का? हैद्राबादमध्ये राहणाऱ्या दोन अभियंत्यांनी वाफेवर चालणारं गाडी धुलाई यंत्र शोधून काढलं आहे. व्ही.मनिकांत रेड्डी आणि त्याच्या मित्राने पाण्याची बचत करणारं हे यंत्र शोधून काढलं असून … Read more

वणव्याची माहिती आता वन अधिकाऱ्यांना मिळणार मोबाइलवर; नासा करणार मदत

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्याची तात्काळ माहिती आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे. त्याअनुषंगाने नासाच्या संकेतस्थळावर अमरावती विभागात आतापर्यंत ७५ टक्के वनकर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) यांनी जानेवारीमध्ये विभागीय वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वनवणवा नियंत्रणाबाबत सूचना केल्या. या बैठकीत … Read more