हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, संजय राऊतांचे भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील खडाजंगी संपता संपेना. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा यांना वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. संजय राऊत नंदूरबार येथे … Read more

३० वर्षे जिथे काम केले तिथल्या प्रशासनावर तुमचा विश्वास नाही ?, याचिका फेटाळत परमबीर सिंहांना SCने सुनावलं

Parambir Singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी ही महाराष्ट्र बाहेरच्या स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करून करण्यात यावी अशी मागणी परमबीर सिंह यांनी केली होती मात्र आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. "You've been in police force for 30 years. You can't … Read more

मुख्यमंत्री योगींचा कट्टर समर्थक ! पदावरुन हटवल्यास भाजपा कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा, पक्षाध्यक्षांना पाठवलं रक्ताने लिहिलेलं पत्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशात फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून या निवडणुका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत की उत्तर प्रदेशमध्ये भाजप एखादा नवीन चेहरा देणार ? या संदर्भातील चर्चा आता चांगल्याच रंगू लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश राजकारणामध्ये बदलाचं वारं वाहू लागले आहे. अशातच मुख्यमंत्री योगी यांच्या कट्टर … Read more

केवळ दैव बलवत्तर म्हणून …! पुराने वेढलेल्या मजुरांना दोरीच्या साहाय्याने वाचवले, पहा थरारक व्हिडीओ

flood

नवी दिल्ली वृत्तसंस्था : यंदा पावसानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मात्र महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेशात देखील अजूनही मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसतो आहे. मध्यप्रदेश मधील भोपाळ, सागर जिल्ह्यातही तुफान पाऊस पडला आहे. या पावसामुळे मात्र एका पुलाचे बांधकाम करणाऱ्या कामगारांसोबत मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी … Read more

कुलभूषण जाधव प्रकरणी फाशीच्या शिक्षेबाबत पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय

Kulbhushan

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आता मोठा निर्णय पाकिस्तानने घेतल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान द्वारे दिल्या गेलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बहुमताने मान्य केला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने  एएनआयनं याबाबतचे वृत्त दिले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळात कुलभूषण … Read more

नाशिकमधील लसीकरणानंतर चुंबकत्वाचा चमत्कारिक दावा ‘फोल’, अंनिसकडून सांगितले कारण

nashik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील अरविंद सोनार यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर हाताला नाणी , लोखंडी तसेच स्टीलच्या वस्तू चिकटल्याचा दावा केला होता. याबाबतचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आत या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. अरविंद सोनार यांच्या व्हिडिओमागील शरीरावर नाणी, चमचे … Read more

“जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही”, राहुल गांधींचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल

Rahul Gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था: लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे ट्विटरवर नेहमी सक्रिय असतात ते ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारला सतत प्रश्न करत असतात. लसीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका केली आहे. ‘लस घेण्याचा अधिकार इंटरनेट नसणाऱ्यांचाही आहे’ असं ते म्हणाले … Read more

SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ महिन्यात होणार निकाल जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या अंतर्गत लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा प्रकल्प आणि नववीच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. शाळांना शासनाने ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र … Read more

मराठा आरक्षण : …आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील; संभाजीराजेंचं मूक आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे. यातच खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता समाज बोलणार नाही आता आमदार-खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडले आहे. येत्या 16 जून पासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार … Read more

मालाड इमारत दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

malad incident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून मुंबई मध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय.  या मुसळधार पावसामुळे मालाड येथील मालवणी भागातील चार मजली चाळीचा भाग कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेतील जखमींची कांदिवली इथल्या … Read more