Summer Places In Maharashtra : उन्हाळ्यात फिरायला जायचंय? तर महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे अजिबात मिस करू नका

Summer Places In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Places In Maharashtra) संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा बेक्कार वाढला आहे. घामाच्या धारांनी आणि उष्ण वाऱ्यांनी जीव नकोस केला आहे. प्रत्येक घरातील पंखे, कुलर आणि एसी एक्सट्रा ड्युटीवर आहेत. त्यात मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे अनेक सुट्टीचा बेत आखताना दिसत आहे. आता उन्हाळ्यात फिरायचं म्हणजे सूर्याची कडक किरणे झेलावी लागणार. पण, महाराष्ट्रातील … Read more

Sangharsh Yoddha Film : जरांगे पाटलांचा ‘संघर्षयोद्धा’ अडकला सेन्सॉरच्या जाळ्यात; प्रदर्शनाची तारीख बदलली

Sangharsh Yoddha Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sangharsh Yoddha Film) मनोज जरांगे पाटील हे नाव आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय, मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपलं घरदार पणाला लावलं, ह्याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आता ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट देखील येतोय. हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला संपूर्ण … Read more

Mylek Movie : आई – मुलीच्या नात्यात दुरावा? ‘मायलेक’ चित्रपटातील भावनिक गाणे प्रदर्शित

Mylek Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mylek Movie) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मायलेक‘ चित्रपटावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि मुलीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. चित्रपटातील गाणीही सध्या प्रचंड व्हायरल होत असतानाच आता ‘मायलेक’मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यापूर्वी ‘असताना तू’ हे हॅपनिंग गाणे प्रदर्शित झाले होते, जे आई- … Read more

ATM Cash Withdrawal : ATM मधून पैसे काढण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या; नाहीतर मिनिटांत कंगाल व्हाल

ATM Cash Withdrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ATM Cash Withdrawal) आजच्या काळात कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात. तरीही काही ठिकाणी कॅशचा वापर करावा लागतोच. अशावेळी आपण सर्रास ATM चा वापर करतो. मात्र ATM मधून पैसे काढताना थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे असते. एखाद्या स्कॅमला बळी पडू नये म्हणून सतर्कता महत्वाची. एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी आपण ज्या मशीनमधून पैसे काढत आहोत ती … Read more

PPF Vs SIP : PPF की SIP?? खात्रीशीर परताव्यासाठी ‘हा’ पर्याय ठरेल बेस्ट

PPF Vs SIP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PPF Vs SIP) आजच्या काळात गुंतवणुकीला मोठे महत्व आहे. सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक भविष्यात मोठा फायदा होतो. त्यामुळे अनेक लोक फायदेशीर योजनांच्या शोधात असतात. दरम्यान, नियमित बचत केलेले पैसे जर वाढवायचे असतील तर अनेकज गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीचे पर्याय शोधतात. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ आणि सिस्टेमॅटिक … Read more

World Earth Day 2024 : ‘जागतिक वसुंधरा दिन’ का साजरा करतात? जाणून घ्या इतिहास आणि उद्देश

World Earth Day 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (World Earth Day 2024) आज दिनांक २२ एप्रिल रोजी जगभरात ‘जागतिक वसुंधरा दिन‘ साजरा केला जात आहे. दिनांक २२ एप्रिल १९७० रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा केला गेला. पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस प्रतिवर्षी साजरा केला जातो. जगभरातील नागरिकांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेचे महत्त्व पटवून निरोगी ग्रह व उज्ज्वल भविष्यासाठी … Read more

Kitchen Hacks : स्विचबोर्डवर कांदा चोळून तर बघा; परिणाम पाहून चकित व्हाल

Kitchen Hacks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Hacks) स्वयंपाकघर म्हटलं की, इथे कांदा- टोमॅटो हे पदार्थ तर असणारचं. प्रत्येक घराघरात अन्नपदार्थ बनवतेवेळी वापरले जाणारे हे पदार्थ एखाद्या किचन जुगाडसाठी वापरले जाऊ शकतात याचा कधी विचार केलाय का? आतापर्यंत तुम्ही कांदा टोमॅटोचा वापर प्युरी बनवण्यासाठी केला असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या पदार्थांमध्ये असलेली जादू समजेल. सामान्यपणे जेवणात … Read more

Benefits Of Aamras : उन्हाळ्यात आमरस पिताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; कोणताच त्रास होणार नाही

Benefits Of Aamras

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Benefits Of Aamras) उन्हाळा सुरु झाला की आंबा खाण्याचे मजेशीर दिवस सुरु होतात. वर्षातून एकदा येणारा आंबा मनसोक्त खाल्ल्याशिवाय उन्हाळ्याची मजा येत नाही. आंबा ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखला जातो उगीच का काय? आंबा हे असे फळ आहे जे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे आवडते आहे. असं म्हणतात मौसमी फळांचे सेवन कायम … Read more

Barley Water Benefits : उन्हाळ्यात प्या ‘हे’ चमत्कारिक पेय; डिहायड्रेशनसोबत इतर समस्याही होतील दूर

Barley Water Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Barley Water Benefits) कडक उन्हाळा सुरु झाला की, अगदी निरोगी माणसाला देखील आरोग्याची चिंता वाटू लागते. कारण उन्हाळ्यात सर्वाधिक प्रमाणात उष्माघात, निर्जलीकरण अशा समस्या उदभवतात. शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या होते आणि परिणामी इतर बऱ्याच गंभीर समस्या उदभवू शकतात. त्यामुळे या काळात सतत पाणी पिणे, फळांचे रस किंवा रसदार फळांचे सेवन … Read more

ITR File Rules : ITR भरताना ‘या’ चुका टाळा; नाहीतर, आयकर विभाग करेल कारवाई

ITR File Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ITR File Rules) जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला ITR भरणे गरजेचे आहे. मात्र, तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल तर तुमचे उत्पन्न करपात्र मानले जात नाही. त्यामुळे तुम्ही ITR नाही भरला तरी चालेल. पण आजच्या धावत्या स्पर्धात्मक युगात जो तो सॅलरी हाईकच्या मागे पळतो आहे. अशा काळात बऱ्याच … Read more