LIC Policy Loan : पर्सनल लोनपेक्षा घ्या LIC कडून कर्ज; EMI सुद्धा भरायची गरज नाही

LIC Policy Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Policy Loan) आजकाल कोणती वेळ कधी येईल आणि कशी येईल काही सांगता येत नाही. त्यात पैशाचं सोंग आणणं खायची गोष्ट नाही. ते म्हणतात ना, जगात सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही. एखाद्या आपत्कालीन परिस्थिती पैशाची मोठ्या प्रमाणावर गरज लागते. अशावेळी जमापुंजी वापरूनदेखील जेव्हा पैसा अपुरा पडतो … Read more

Short Budget Trips In India : उन्हाळी सुट्टी एन्जॉय करा फक्त 5 हजारात; ‘हे’ आहेत शॉर्ट बजेट ट्रिपसाठी बेस्ट पर्याय

Short Budget Trips In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Short Budget Trips In India) सध्या सगळीकडे सूर्य जणू आग ओकतोय. वातावरणात वाढलेला उष्मा अक्षरशः जीव काढतोय. घामाच्या नुसत्या धारा लागल्या आहेत. सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यापासून तापमान असेच वाढू लागते. सध्या अनेक भागातील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. या कडक उन्हाच्या दिवसांमध्ये मुलांच्या शाळांना सुट्टी असते. त्यामुळे या दिवसांत … Read more

Malhargad Fort : ‘हा’ आहे मराठा साम्राज्याच्या शेवटचा किल्ला; गडप्रेमींनी अवश्य भेट द्या

Malhargad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Malhargad Fort) आपल्या महाराष्ट्र्राला भव्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी गौरवशाली इतिहासाचे गड किल्ल्यांच्या माध्यमातून जतन करण्यात आले आहे. मराठा सम्राज्याच्या पराक्रमाचे साक्षीदार असणारे अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत. मराठ्यांनी वेगवेगळ्या मोहीमा फत्ते करून अनेक गड किल्ल्यांवर विजय मिळवला. तर काही गड किल्ले त्यांनी शत्रूंच्या हालचालींवर … Read more

Pondicherry : भारतात फ्रान्सचा फील देणारे एकमेव ठिकाण; जिथल्या वास्तुकलेवर आहे फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव

Pondicherry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pondicherry) अनेक लोकांना फिरायला खूप आवडते. अशा लोकांच्या बकेट लिस्टमध्ये फ्रान्सचा समावेश हा असतोच. इथला निसर्ग आणि विशेष करून आकर्षक घरे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पण काही कारणास्तव जर तुम्ही फ्रान्सला जाऊ शकत नसाल, तर नाराज होऊ नका. अशावेळी तुम्ही भारतातील फ्रेंच कॉलोनीला भेट द्या. जी पाँडिचेरीमध्ये आहे. दक्षिण भारतातील लोकप्रिय पर्यटन … Read more

Pushkar Jog : ‘धर्मा’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान पुष्कर जोग जखमी; ॲक्शन सीन करताना गंभीर दुखापत

Pushkar Jog

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pushkar Jog) मराठी अभिनेता पुष्कर जोग हा कायम रसिक प्रेक्षकांसाठी वेगळ्या कथानकाचे आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येत असतो. अलीकडेच त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव ‘धर्मा – दि एआय स्टोरी’ असे असून या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. या सिनेमाचे शूटिंग शेड्युल स्कॉटलंडमध्ये … Read more

Mugdha Godbole : मंगळसूत्र न घालण्याबाबत क्षिती जोगच्या वक्तव्यावर गलिच्छ कमेंट्स; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

Mugdha Godbole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mugdha Godbole) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्षिती जोगकडे पाहिले जाते. तिने आजवर मालिका, नाटक, चित्रपट, बॉलिवूड सिनेमांमध्ये साकारलेल्या विविध भूमिकांना प्रेक्षकांनी कायम प्रेम दिले आहे. क्षिती जितकी उत्तम अभिनेत्री तितकीच उत्तम निर्माती देखील आहे. शिवाय स्पष्ट आणि थेट बोलण्यासाठी ती ओळखली जाते. अलीकडेच तिने ‘आरपार’ नावाच्या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली … Read more

Top 5 Hill Stations In Maharashtra : ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 हिलस्टेशन्स; ज्यांच्या सौंदर्याला तोड नाही

Top 5 Hill Stations In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top 5 Hill Stations In Maharashtra) राज्यभरात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे घामाच्या नुसत्या धारा निघू लागल्या आहेत. जो तो गरमीने हैराण होत आहे. अशा दिवसात गप्प घरात पंखे, कुलर, एसी लावून बसावं असं वाटण साहजिक आहे. पण उन्हाळयाच्या दिवसात लहान मुलांना सुट्ट्या असतात. त्यामुळे नाईलाजाने म्हणा किंवा इतर कोणत्या कारणाने … Read more

‘… म्हणून आदिशक्तीची दिव्य देवस्थाने डोंगरमाथ्यावर असतात’

Adishakti Temples

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतात धार्मिक परंपरेला मोठे महत्व आहे. तसेच श्रद्धा, भक्ती, पूजा विधींना देखील विशेष स्थान आहे. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या धर्माची लोक सकारात्मक शक्तीला कायम वंदन करतात. महाशिवरात्र असो किंवा नवरात्र देशभरात हे धार्मिक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. आपण पाहिले असेल की, वर्षाचे बाराही महिने काही देवस्थानांना भाविकांची मोठी गर्दी … Read more

Fairness Creams Side Effects : फेअरनेस क्रीममूळे होते किडनीचे नुकसान; तज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

Fairness Creams Side Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fairness Creams Side Effects) सुंदर दिसण्यासाठी मेकअप, सर्जरी, महागडे प्रोडक्ट्स वापरायला हवेत हा निव्वळ एक गैरसमज आहे. मात्र आजच्या घडीला १०० पैकी ९९ लोक याच गोष्टींच्या माध्यामातून सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे बाजारात विकली जाणारी वेगवेगळी ब्युटी प्रोडक्ट्स, थेरेपी मशिन्स दिवसेंदिवस महाग होत चालले आहेत. अनेक लोक आपल्या रंगाबाबत न्यूनगंड बाळगतात. असे … Read more

Flipkart Super Cooling Days 2024 : नाद खुळा ऑफर!! AC वर मिळतोय 50% पर्यंत डिस्काउंट; कुठे अन कसा ते पहा

Flipkart Super Cooling Days 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Flipkart Super Cooling Days 2024) राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे हवामानात उष्मा वाढला असून घामाच्या धारा लागत आहेत. अशावेळी घरात २४ तास पंखे सुरु राहतात. त्यामुळे बरेच लोक उन्हाळ्यातमध्ये एअर कंडिशनर लावण्याचा विचार करतात. थोडा वेळ कुलिंग केलं तरी बराच वेळ थंड हवेचा लाभ घेता येतो. त्यामुळे उन्हाळ्यात एसी अगदी … Read more