शेखर चरेगांवकर यांची दि यशवंत को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदावरुन हकालपट्टी; सहकार आयुक्तांची मोठी कारवाई

Shekhar Charegaonkar

Shekhar Charegaonkar : सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची यशवंत को ऑपरेटिक बँक लि. फलटण जि.सातारा (Yashwant Cooperative Bank) या बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. ५ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी केल्याने शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था. महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर कारवाई केली आहे. चरेगांवकर हे आदेशाच्या दिनांकापासून समितीच्या … Read more

Muzaffarnagar School Case: मोहम्मद जुबेर यांच्यावर गुन्हा दाखल, विद्यार्थ्यांची ओळख उघडकीस आणल्याचा आरोप

mohammad zuber

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसांपासूनच मुजफ्फरनगर येथील शाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरातून संतापाची लाट उसळी गेली आहे. मुख्य म्हणजे, या प्रकरणी आता अल्ट न्यूजचे सहसंपादक मोहम्मद जुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विद्यार्थ्याची ओळख उघडकीस आणल्यामुळे विष्णू दत्त नावाच्या एका … Read more

आश्रम शाळेतील 170 मुलांना विषबाधा; सांगलीतील घटनेनं खळबळ

Poisoning Children sangali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रम शाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. समता आश्रम शाळेत ही घटना घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनही जागे झालं असून २४ तासांत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जेवणातील बासुंदीतून या … Read more

चोरीचा आळ घेत दलित तरूणांना झाडाला लटकवून मारहाण; आरोपींवर कडक कारवाईची मागणी

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या नुकताच सोशल मीडियावर एका मुस्लिम विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील वर्गमित्रांकडून कानाखाली वाजवण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षिकाच मुस्लिम विद्यार्थ्याला आक्षेपार्ह बोलताना दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली असताना आता एका दलित तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे देशात जातीय … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर फोटो, रील्स काढणाऱ्यांना होणार तुरुंगवासाची शिक्षा; वाहतूक पोलिसांची कारवाई

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) फोटो किंवा रील्स काढणाऱ्या व्यक्तीला इथून पुढे 500 रुपयांचा दंड आणि एक महिन्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढणाऱ्या व्यक्तींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या मार्गावर असे कृत्य करणे प्रवाश्यांना महागात पडणार आहे. यापूर्वी समृद्धी महामार्गावर फोटो आणि रील्स … Read more

I Love You म्हणत 12 वर्षीय मुलीची आईसमोर क्रूरपणे हत्या, एकतर्फी प्रेमातून उचलले टोकाचे पाऊल

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकतर्फी प्रेमातून कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात एका 12 वर्षीय मुलीची तिच्याच आईसमोर चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपी मुलाचे नाव आदित्य असून तो देखील 20 वर्षीय आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून या निरागस मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे तिसगाव परिसरात खळबळ माजली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक, नोकरी मिळताच इंस्टाग्राम ‘लव्ह स्टोरीचा द एंड’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या प्रेम प्रकरणातून फसवणूक होत असलेल्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रामशाहपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. याठिकाणी एका तरुणीने आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप लावले आहेत. प्रियकर असलेल्या तरुणाने या तरुणीला फक्त नोकरी मिळेपर्यंत जवळ ठेवले आणि ज्यावेळी चांगली नोकरी मिळाली त्यावेळी तिला सोडून दिले. तसेच लग्न करण्याचे … Read more

Betting App Scam : 9 दिवसांत 1200 लोकांना गंडा; सट्टेबाजीच्या अँपमधून 1400 कोटींचा महाघोटाळा

Betting App Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजी करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. परंतु अशा प्रकारे सट्टेबाजी मध्ये फसवणूक आणि धोका होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे असं सरकार कडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र तरीही लोकांच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडत नाही, आणि जास्त पैसे कमवण्याच्य नादात लोक अशा गोष्टींना बळी पडतात. अशीच एक … Read more

पुणे हादरलं! मंगला थिएटरबाहेर तलवार, चाकूने वार करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. नुकतीच, पुण्यातील मंगला थिएटर बाहेर एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये, पिक्चर संपल्यावर थेटरमधून बाहेर पडताच तरुणावर तलवार, चाकू, कोयत्याने हल्ला करण्यात आला. यानंतर दहा-बारा जणांनी एकत्र येऊन या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी … Read more

डिजिटल बॅनर फाडल्याच्या वादात 2 गटात जबर हाणामारी, पोलिसांकडून 200 जणांवर गुन्हा दाखल

sangavi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरूवारी शिरसुफळ तालुक्यातील सांगवीत डिजिटल बॅनर फाडल्यामुळे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत 3 पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचारी जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर, या जमावाकडून गाड्यांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत शिरसुफळमध्ये या दंगलीचे … Read more