पूरग्रस्तांच्या नावाखाली तृथीय पंथीयांचा डान्स, रोड शो मध्ये अश्लिल चाळे

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई या गावामध्ये एका गणेशोत्सव मंडळ व युवक काँग्रेसच्या वतीने गणपती विसर्जन्या दरम्यान पूरग्रस्तांना मदतीच्या नावावखाली नाच गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलं असल्याचा प्रकार ऊजेडात आला आहे. विशेष म्हणजे या नाच गाण्याचा कार्यक्रमाला बाहेरून पाच ते सहा तृतीयपंथीयांना आयोजकांकडून बोलावण्यात आले होते. सुरुवातीला या तृतीयपंथीयांचा नेरपिंगळाई येथे … Read more

टिक टॉक ॲप वर आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणे पडले महागात

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख टिक टॉक या सोशल मीडिया ॲपवर आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गीतांजली पगार या मुली विरुद्ध अट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आदिवासी समाजाकडून होत आहे. आदिवासी समाज पेठ तालुका व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्यातर्फे पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना निवेदन देण्यात … Read more

उस्मानाबामध्ये ४० रुपयाचे बिल न दिल्याने खून

उस्मानाबाद प्रतिनिधी | माणसाचे जीवन अमूल्य असते त्याची किंमत कशानेच मोजता येऊ शकत नाही असे बोलले जात असले तरी देखील नेमक्या त्या जीवनाची किंमत समजलेलीच नसते. अगदी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेतला जात असेल तर आपण खर्च माणसे आहोत की जनावरे आहोत असा प्रश्न उपस्थित होतो. जनावरांना देखील दया-माया असते ते देखील किती भावनिक असू शकतात … Read more

संतापजनक ! डबा खात बाकावर बसलेल्या तरुणीला पुणेकराची काठीने मारहाण, कर्वेनगर मधील पश्चिमानगरीतील प्रकार

पुणे प्रतिनिधी | ‘पुणे तिथे काय उणे’ हि म्हण पुण्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रकाराला लागू पडते. पुण्यात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या रागाचे देखील कित्येक प्रकार आहेत. अशाच एका पुणेकरांच्या रागाचा रंग आज पुण्याच्या कर्वेनगरमध्ये पाहण्यास मिळाला. कर्वेनगर येथे पश्चिमानगरी सोसायटीमध्ये एक मुलगा आणि मुलगी जेवणाचा डबा खाण्यास बाकावर बसले असता एक वृद्ध पुणेकर तिथे आला आणि त्याने तरुणासोबत … Read more