भिवंडीत अगरबत्ती, कापूरच्या कारखान्यास भीषण आग

Bhiwandi Factory Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत येथे कापूर, अगरबत्तीच्या कंपनीसह कारखान्याला भीषण आग लागली आहे. भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम पट्यातील लक्ष्मी कंपाऊंड भागात आज सकाळच्या साडे सहा वाजल्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, भिवंडी येथे आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अगरबत्ती कारखान्यातून अचानकपणे धुरांचे लॉट बाहेर येताना … Read more

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरुन मुलाकडून छातीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून आईची निर्घृण हत्या

murder

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेची छातीत स्क्रू ड्रायव्हर खूपसून हत्या करण्यात आली आहे. हि हत्या तिच्या मुलानेच केली आहे. या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून मुलाने हि हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. … Read more

रक्ताचा टिळा लावून केले प्रेमाचे नाटक; विवाहित तरुणाचे तरुणीवर लैंगिक अत्याचार

Rape

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने विवाहित असूनही एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले आहेत. आरोपी तरुणाने लग्न झाल्याची माहिती तरुणीपासून लपवून तिला लग्नाचे आणि नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. अनैतिक संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं … Read more

दोन मैत्रिणींचे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह; ठाण्यामधील घटना

Sucide

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटगावच्या जंगल परिसरात दोन मैत्रिणींचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही मैत्रिणींची नावे शारदा अंबिज आणि मनिषा निरगुडे अशी आहेत. या दोन्ही मैत्रिणी कल्याण तालुक्यातील केळणी आदिवासीवाडी भागात राहत होत्या. याप्रकरणी मुरबाड … Read more

बाहेर लोकांना उपदेश अन् घरी पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या राक्षसी बुवाचा व्हिडिओ वायरल

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेजण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सोशल मीडियाचे काही तोटे असले तरी याचे बरेच फायदेही आहेत. या सोशल मीडियामुळे अनेकांना रातोरात प्रसिद्धी मिळाली आहेत तर अनेक अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे कामसुद्धा सोशल मीडिया करत असते. आपल्याला अनेक वेळा सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडिओ … Read more

ठाणेमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 अभिनेत्रींना अटक

Sex Racket

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाणे क्राईम ब्रांचने ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यामध्ये 2 अभिनेत्रींना अटक करण्यात आले आहे. हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट एका खाजगी सोसायटीमध्ये सुरु होते. याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचला मिळताच त्यांनी लगेच धाड टाकून हि कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरून 3 एजंटसह दोन … Read more

धक्कादायक ! पूर्वी मारहाण केल्याच्या रागातून चुलत भावाची हत्या

murder (1)

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पूर्वी मारहाण केल्याच्या रागातून चुलत भावाने चुलत भावाची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयाने त्याला ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे नाव अंकुश चव्हाण आहे. तो भिवंडीतील अंजूरफाटा येथील शिवाजीनगर परिसरात राहतो तर आरोपीचा चुलत भाऊ मृत सुधीर चव्हाणदेखील … Read more

सुरक्षा रक्षकांनीच केला घात; सुरक्षा रक्षकांकडून 19 वर्षीय तरुणाची हत्या

murder

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – मीरा भाईंदर या ठिकाणी एक अशी घटना उघडकीस आली आहे त्यामध्ये सोसायटीचे रक्षण करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांनी सोसायटीत राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाची चाकूने वार करत हत्या केली आहे. हा मुलाचा सुरक्षारक्षकांशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. ह्या वादाचा राग मनात धरून आरोपी सुरक्षा रक्षकांनी या मुलाची हत्या केली आहे. … Read more

धक्कादायक ! बोलण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर ब्लेडने जीवघेणा हल्ला

Crime

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामधील उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बोलण्यास नकार दिला म्हणून एका अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हि घटना उल्हासनगरमधील कॅम्प नंबर २ परिसरात आहे. आणि ह्यामध्ये अजून धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलीवर हल्ला करणारा आरोपीदेखील अल्पवयीनच आहे. त्याने ब्लेडने या मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार … Read more

Thane News : ट्रक आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेत टेम्पो चालकासह दोघे जखमी

Accident

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – गुरुवारी सायंकाळी ट्रक आणि टेम्पोमध्ये झालेल्या धडकेमध्ये चालक शोएब कुरेशी याच्यासह दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींना ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी कि, आज सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मीरा रोड ते वाशीच्या दिशेने … Read more