गंभीरच्या नजरेत गांगुली आणि धोनी नाही तर हा अनुभवी गोलंदाज आहे सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याला राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली पण धोनीच्या नेतृत्वात त्याने २००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक हे दोन विश्वचषक जिंकले.युवा विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये असताना गंभीरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन … Read more

विस्डेन इंडियाने शेअर केलेला फोटो पाहून सौरव गांगुली हरवला भूतकाळात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण एकत्र खेळत असताना टीम इंडियाच्या फँटास्टिक फोरला कोण विसरू शकतो. हे चारही जण जेव्हा भारतीय टीम मध्ये एकत्र खेळायचे तेव्हा विरोधी संघातील गोलंदाजांची परिस्थिती बिकट व्हायची.एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसर्‍या फलंदाजाला बाद करण्यासाठीही त्यांना खूप कष्ट करावे लागले. आता विस्डेन इंडियाने या … Read more

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला ‘टीम इंडिया’ म्हणून विजयी करा: मोदींनी साधला खेळाडूंशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विराट कोहली, पीव्ही सिंधू, सचिन तेंडुलकर यांच्यासह प्रमुख खेळाडूंना कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आणि या साथीच्या विरूद्ध जागतिक लढाईत ‘टीम इंडिया’ म्हणून भारताला विजयी करण्यासाठी लोकांना जाणीव करून द्यायचे आवाहन केले.पंतप्रधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, ज्येष्ठ सचिन तेंडुलकर आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यासह देशातील ४० … Read more

पीएम मोदी व्हिडिओ कॉलद्वारे सौरव गांगुली,सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याशी करणार चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या साथीचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारताच्या सर्वोच्च क्रिकेट नेत्यांशी चर्चा करतील. सर्व क्रीडा कार्यक्रम सध्या बंद आहेत आणि सामान्य जीवन केव्हा होईल हे स्पष्ट नाही. बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीगलाही १५ … Read more

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सचिन तेंडुलकरने दान केले ५० लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोविड -१९ या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. अनेकांनी पगार देण्याचे जाहीर केले आहे, तर अनेकांनी वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गरिबांना ५० लाख रुपयांचे तांदूळ … Read more

सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ वाढणार!

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने देशातील क्रिकेटच्या प्रशासनासाठी मंडळाला सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी बाजूला सारण्यास सुरूवात केली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी पदाधिकाºयांच्या कार्यकाळाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे ही बाब स्पष्ट झाली, त्यासोबत बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. … Read more

सौरव गांगुलीचे ‘बीसीसीआय’ अध्यक्ष म्हणून नाव निश्चित

क्रिकेट विश्वावर स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवा बॉस होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मुंबईत रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळं त्याची निवड निश्चित मानली जात आहे.