….तर सरकार नवीन कामगार भरती करणार का? परिवहन मंत्र्यांचे सूचक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर जर एसटी कामगार कामावर परतले नाहीत तर सरकार वेगळा म्हणजेच नव्या भरती प्रक्रियेचा विचार … Read more

अनिल परब यांची परिवहन मंत्री म्हणून राहण्याची लायकी नाही; सदाभाऊंची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून संप सुरूच ठेवला आहे. त्यानंतर आता एसटी कर्मचारी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढत आहेत यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब … Read more

शिवसेनाप्रमुखांची शपथ, मी कोणतीही चूक केली नाही; अनिल परब ईडी कार्यालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना इडीचे दुसरे समन्स आल्यानंतर आज ते चौकशी साठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. पहिल्या समन्स वेळी परब गैरहजर राहिले होते. आज मात्र ते ईडी कार्यालयात दाखल झाले असून यापूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन … Read more

अनिल परब यांना ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे. यापूर्वी देखील अनिल परब यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र नियोजित कार्यक्रमांमुळे ते हजर राहू शकले नाहीत. दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या प्रकरणात आरटीओ अधिकारी … Read more

म्हणून सध्या चौकशीसाठी हजर राहू शकत नाही; अनिल परब यांनी ईडीला दिले ‘हे’ कारण

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना इडीची नोटीस आल्यानंतर आज चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र आपण आज चौकशीला हजर राहू शकणार नसल्याचे परब यांनी ईडीला कळवलं आहे. मंत्री असल्याने कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहणार नाही. मला चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरीता 14 दिवसांची मुदत देण्यात यावी, असं … Read more

भाजप-सेना पुन्हा युती होणार का? मुख्यमंत्र्यांनी दिले ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर

Uddhav Thackery

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली. पण, आज स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे स्टाईलमध्ये रोखठोख उत्तर दिले आहे. तसेच भाजपाची अधिवेशनामधील दोन दिवसांची वर्तवणूक ही महाराष्ट्राची मान शरमेने मन खाली घालणारी होती अशी टीकासुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. … Read more

अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी ; भाजपची मागणी

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.  दरम्यान याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता शिवसेना नेते अनिल परब यांचीही चौकशी करावी अशी मागणी केली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी काहीजण सुपात … Read more

आम्ही सुपारी घेणारे,मग तुम्ही काय हप्ता घेणारे आहात का?? ; मनसे -शिवसेनेत रंगला कलगीतुरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे मध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. याच दरम्यान मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करु शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्ययांना घ्यावी लागेल, अशी टीका  शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी केली होती. अनिल परब यांच्या या टीकेवर मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही सुपारी … Read more

‘ती’ बातमी चुकीची! कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केलं नाही- परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई । कोरोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं मागील वर्षी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. मात्र, हे वृत्त चुकीचं असून कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात … Read more

एसटी प्रवास सेवा स्थगित करण्यामागे राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी दिल ‘हे’ कारण

मुंबई । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या तरी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही वाहतूक टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा अनेक ठिकाणी विरोधाचा सूर उमटल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागल्याचे परब म्हणाले आहेत. याविषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार … Read more