कच्चे तेल हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी संजीवनी ठरू शकते! आपल्याला कसा फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संकटा दरम्यान, जेव्हा प्रत्येक बाजूकडून वाईट बातमी येत होती, तेव्हा क्रूड तेलाच्या किंमतीं दररोज कमी होत असल्या बद्दलची माहिती समोर येत होती. एक वेळ अशीही आली होती जेव्हा कच्च्या तेलाचे दर हे पाण्याच्या किंमतीच्या खाली गेले होते. मात्र, केंद्र सरकारने सामान्य लोकांना याचा कोणताही विशेष असा लाभ दिला नाही. वास्तविक, … Read more

भारताचा चीनला आणखी एक मोठा धक्का ! आता तेल कंपन्या चिनी जहाज आणि टँकरवर आणणार बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावामुळे आणि चीनशी बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान, मोठ्या भारतीय तेल कंपन्यांनी आपले कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थ आणण्यासाठी तसेच वाहतूक करण्यासाठी चिनी जहाजाच्या वापरावर बंदी आणली आहे. भारतीय तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की ते थर्ड पार्टी ने ही रजिस्टर केले असले तरीही ते कच्चे तेल आयात करण्यासाठी किंवा … Read more

कच्च्या तेलाच्या किंमती पाण्यापेक्षाही स्वस्त; मग तरीही इंधन दर वाढ का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या इम्पेक्टमुळे जगभरातील आर्थिक कार्यक्रम थांबल्यानंतर गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठीच घसरण झाली होती. मात्र ओपेकने (पेट्रोलियम उत्पादन करणार्‍या देशांची संघटना) कच्च्या तेलाचे उत्पादन घटवल्यानंतर,आता कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या … Read more

‘या’ कारणामुळे सलग तिसर्‍या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ सुरूच आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) सलग तिसर्‍या दिवशीही पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची आजची किंमत ही ५४ पैशांनी वाढून ७३ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्याचबरोबर, आजची डिझेल किंमत देखील जोरदार वाढली आहे. दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७१.१७ … Read more

कोरोनापेक्षाही भयानक आहे कच्च्या तेलाच्या किंमती घसरणं! जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगाला केवळ कोरोना साथीचाच सामना करावा लागत नाहीये तर कच्च्या तेलाच्या घटत्या मागणीमुळे भीषण परिस्थितीलाही सामोरे जावे लागत आहेत. नुकतीच अमेरिकेत कच्च्या तेलाची किंमत शून्यावरून खाली गेली आहे. म्हणजे तेल उत्पादक कच्चे तेल देखील देत होते आणि त्याचवेळी प्रति बॅरल ४ डॉलरही देण्यास तयार होते. हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटले असेल, … Read more

कोरोनामुळे झालेल्या विध्वंसचा परिणाम, कच्चे तेल १७ वर्षाच्या नीचांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्भवणारे संकट संपताना दिसत नाही, त्यामुळे आशियाई बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमत सोमवारी १७ वर्षाच्या नीचांकावर पोचली आहे.अमेरिकेमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ५.३ टक्क्यांनी घसरून २० डॉलर प्रति बॅरल आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणित ब्रेंट क्रूड ६.५ टक्क्यांनी घसरून २३ डॉलरवर आला. कोरोना विषाणूमुळे जगभरात जवळजवळ ३३,००० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि … Read more