महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्र तसेच काँग्रेसवर टीका केली. या विरोधात आज महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले. “महाराष्ट्र हे देशात करोना वाढवणारे राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचं काम केले, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा … Read more

श्रमिक ट्रेन राज्यांनी नव्हे केंद्राने सोडल्या, फडणवीसांचे ‘ते’ ट्विट दाखवत सुप्रिया सुळेंकडून पोलखोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप केला. त्यांच्या आरोपावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले पाच ट्विट आणि ट्रेन सुरू केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या टिकेवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केलेले विधान अगदी हास्यास्पद आहे. स्वतःच्या अपयशाचे खापर काँग्रेस पक्षावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. मोदी यांची काँग्रेसवरील टीका निव्वळ हताशेपोटी आहे, … Read more

कोरोनाचे खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

Raut Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. कोरोनाचे खापर फोडणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं म्हणत महाराष्ट्र सरकार मधील नेत्यांनी यावर बोलावं असेही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले, जागतिक महामारीचा उगम चीनमधून झाला, जागतिक … Read more

मोदींच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर; कोरोना काळातील मदतकार्याची यादीच जाहीर केली

congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राजकारण तापलं आहे. मोदींच्या या गंभीर आरोपांना काँग्रेसने तात्काळ प्रत्युत्तर देत कोरोना काळात केलेल्या मदतकार्याची यादीच आपल्या ट्विटर हँडल वरून जाहीर केले आहे. काँग्रेसनं दिलेली मदतकार्याची यादी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं राज्यातील 1 कोटी 10 लाख नागरिकांना … Read more

“भाजपाच खरी ‘टुकडे टुकडे गँग”; शशी थरूर यांचे पंतप्रधानांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली. त्यांच्या टिकेवरुन काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी प्रत्युत्तर देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. “भाजपा हीच खरी ‘टुकडे टुकडे गँग’ आहे. त्यांनी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या आधारे तर भाषेच्या आधारे उत्तर-दक्षिण भारत अशी दुही निर्माण केली आहे. भाजपा हे विभाजन करत आहे,” अशा … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमुळेच कोरोना देशभर पसरला; मोदींचा नवा आरोप

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. मोदी म्हणाले, उत्तर प्रदेश, बिहार येथील मजुरांना  मुंबई महाराष्ट्रातून पलायन करण्यास काँग्रेसने भाग पाडले. त्यांना मोफत तिकिटं देऊन महाराष्ट्राबाहेर पिटाळण्यात आले. त्यामुळेच … Read more

मोठी बातमी!! लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईला येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्यावर आज संध्याकाळी 6: 30 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लगेच पंतप्रधान मोदी यांनी … Read more

असदुद्दीन ओवेंसीना झेड प्लस सुरक्षा; हल्ल्यानंतर केंद्राचा निर्णय

modi owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर काल गोळीबार झाला होता. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार कडून ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. देशातील उच्चभ्रू आणि व्हीआयपींना त्यांच्या जीवाला धोका आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विविध प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक … Read more

अरविंद केजरीवाल म्हणजे छोटा मोदी; काँग्रेस नेत्याची जोरदार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवार यांनी जोरदार टीका केली आहे. अरविंद केजरीवाल म्हणजे छोटा मोदी आहे असं म्हणत त्यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल हे भाजपला मदत करत आहेत असेही ते म्हणाले. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्यात काही तोतया … Read more