शेरनी अपना रास्ता ढूंढ ही लेती है..! बहुचर्चित चित्रपट ‘शेरनी’चा ट्रेलर रिलीज

Sherni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपट ‘शेरनी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन दिसत आहे. यात ती एका करारी वन अधिकाऱ्याच्या निश्चयी भूमिकेत झळकणार आहे. न्यूटन’ चित्रपट फेम, पारितोषिक विजेता फिल्ममेकर अमित मसुरकर याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या पितृसत्ताक जीवनपद्धतीत सामाजिक अडथळे निर्माण करणारी अनेक मानवी … Read more

विद्या बालनचा ‘शेरनी’ प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज; येत्या जूनमध्ये होणार ओटीटीवर प्रदर्शित

Sherni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर आता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. विद्या लवकरच तिचा नवा चित्रपट ‘शेरनी’च्या माध्यमातून एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सध्या तिच्या अनोख्या लूकमुळे चांगलाच चर्चेत आहे. येत्या जून महिन्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॉमेझोन प्राईमवर रिलीज होणार आहे. शेरनी’च्या … Read more

‘द फॅमिली मॅन २’ तामिळ विरोधी…?; ट्रेलर पाहून समंथाला बहिष्कृत करीत प्रेक्षकांच्या संतापाचा झाला उद्रेक

The Family Man 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता मनोज बाजपेयीचा ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजचा पहिला सीजन लोकांना प्रचंड आवडला होता. या यशानंतर आता या वेब सिरीजचा दुसरा भाग अर्थात द फॅमिली मन २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच त्याचा दमदार आणि रंजक असा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे या सिरीजमध्ये मनोज सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा … Read more

‘द फॅमिली मॅन 2’ ‘या’ दिवशी होणार रिलीज

The Family Man 2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याच्या द फॅमिली मॅन या वेबसीरिजला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. त्यानंतर द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. ‘द फॅमिली मॅन’चा पुढील भाग याच महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. https://www.instagram.com/p/CKVPu0lHBGy/?utm_source=ig_embed जानेवारीमध्ये ‘द फॅमिली मॅन … Read more

बॉलिवूडला धक्का ! युवा एडिटर अजय शर्माचे कोरोनामुळे निधन

Ajay Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कोरोनाच्या महामारीत अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. बॉलीवूडला सुद्धा याचा मोठा धक्का बसला आहे. मागच्या २ वर्षात बॉलिवूडने अनेक मोठे कलाकार गमावले आहेत. जग्गा जासूस, लुडो, प्यार का पंचनामा अशा अनेक चित्रपटांचा युवा एडिटर अजय शर्मा याचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनावर … Read more

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी राजीनामा देत कर्मचार्‍यांना लिहिले पत्र, त्यांनी काय लिहिले ते जाणून घ्या …

नवी दिल्ली । अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याविषयी सांगितले आहे. कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सांगितले आहे की,” ते आता अ‍ॅमेझॉनमधील नवीन उत्पादनांवर लक्ष केंद्रित करतील. जरी ते अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे कार्यकारी अध्यक्ष राहतील, परंतु तो डे 1 फंड, बेझोस अर्थ फंड, ब्लू ओरिजिन सारख्या त्याच्या इतर … Read more

जगभरात नेटफ्लिक्सवर भारतीयांनी पहिले सर्वाधिक चित्रपट, ‘एक्सट्रॅक्शन’ ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला अ‍ॅक्शन मूव्ही

नवी दिल्ली । 5 आणि 6 डिसेंबर रोजी, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने युझर्सना फ्री एक्सिस दिला. ज्याचा फायदा युजर्सबरोबरच नेटफ्लिक्सलाही झाला आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सवरील व्यूअरशिप इतर ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने हॉटस्टारच्या तुलनेत वेगाने वाढली आहे. नेटफ्लिक्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका वर्षात भारतीय प्रेक्षक जगभरात त्याच्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चित्रपट पाहात होते. जे कि त्यांच्या व्यवसायानुसार … Read more

रिंकू राजगुरूची ‘अमेझॉन प्राईम’वरही सैराट एंट्री; झळकणार ‘या’ चित्रपटात

मुंबई । ‘सैराट’ चित्रपटाच्या धमाकेदार यशानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु हिनं रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या सिनेमाचं यश इतकं प्रचंड होतं की रिंकूनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. सैराटनंतर बरेच सिनेमे तिला मिळाले. यानंतर तिची बोललीवूडमध्ये थेट एंट्री ‘हंड्रेड’ या हिंदी वेब सीरिजने झाली. मात्र, आता रिंकू अमेझॉन प्राइमवरील एका चित्रपटात झळकणार आहे. ‘अनपॉज्ड’ … Read more

आता Amazon देखील देणार औषधांची होम डिलीव्हरी, ग्राहकांना मिळणार उत्तम सूट

नवी दिल्ली । अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर आता ग्राहकांना औषधे (Medicines) देखील मिळतील. म्हणजेच ही ई-कॉमर्स कंपनी आता कपडे, फुटवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तू बरोबर आता औषधांचीही होम डिलिव्हरी देईल. सध्या कंपनीने अ‍ॅमेझॉन फार्मसीच्या नावाने अमेरिकेत (US) सुरू केली आहे. अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील ड्रग रिटेलर्स वॉलग्रिन्स (Walgreens), सीव्हीएस (CVS) आणि वॉलमार्टला (Walmart) कडक स्पर्धा होईल … Read more

Amazon Pay Later: आता खरेदी करा, एका महिन्यानंतर पैसे द्या

नवी दिल्ली । आजकाल देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेता. अशा हंगामात लोकांना अनेकदा पैशांची कमतरता भासते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या मित्रांकडून किंवा कुटूंबाकडून पैसे घेता. मात्र या व्यतिरिक्त बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आजकाल देशातील बर्‍याच कंपन्या Buy Now Pay Later ची सुविधा देतात. यावेळी, ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन (Amazon) देखील Buy Now Pay Later ची … Read more