ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न; अतुल भातखळकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत क्रुझवरील पार्टीवर एनसीबीने धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले. यावरून भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत … Read more

लोक शहाणे झाले आहेत, ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला भुलणार नाहीत; भातखळकरांचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेवरून व विदर्भ, मराठवाडा येथील अतिवृष्टीच्या नुकसानीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आघाडी सरकारकडून आरोप करण्यात आले होते. तसेच महापुराची कारणे  शोधताना पर्यावरण अभ्यासकांनी  फडणवीस यांनी राबविलेल्या महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवले होते. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “लोक शहाणे आहेत, ठाकरे … Read more

मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस तक्रार; परप्रांतीयांच्या नोंदणीवरून भाजप आक्रमक

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | साकीनका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातून येणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर यावर आता भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात समता नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या … Read more

औकातीच्या बाहेर घोषणा करायची आणि मग वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा; भाजपचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2022 उत्तरप्रदेश निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. मात्र त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही 100 जागा लढवणार आहोत अशी घोषणा केली. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. २४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा कमी करून उत्तर प्रदेश निवडणुकीत १०० जागा … Read more

हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि…; भाजपकडून जावेद अख्तर यांचा खरपूस समाचार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे लोक तालिबानी मानसिकतेचे आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. जावेद अख्तर यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अफगाणिस्तानला जावे आणि तालिबान वर टीका करावी असा टोला … Read more

आता हिंदूविरोधी ठाकरे सरकारची हंडी फोडण्याची वेळ; भातखळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये तयासाठी दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. यावरून भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजपचे आमदार आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्विट करीत निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर … Read more

उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत मोठे; ते काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करतात – अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी “उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे. राहुल गांधी शिवसेनाप्रमुखांना कधी अभिवादन करीत नसले तरी उद्धवजी सर्व काँग्रेस नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीला वाकून अभिवादन करीत असतात,” असे ट्विट करीत मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे. भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले कि, … Read more

फी कपातीचा अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण???; भातखळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळांतील फी कपातीवरून सध्या भाजपकडून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका होऊ लागली आहे. दरम्यान आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अध्यादेश रोखणारे ठाकरे मंत्रिमंडळातील झारीतले शुक्राचार्य कोण??? असा सवाल केला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी … Read more

हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची राज्य सरकारवर टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांच्यानंतर आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुण्यामधील पॉजिटिव्हीटी रेशो हा 4 टक्केपेक्षा ही खाली असताना राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचे सांगत … Read more

लहरी राजाचा लहरी कारभार, बार उघडे मंदीर बंद; भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निधन साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणते निर्बंध कसे उठवायचे याचा काही अभ्यास नाही. लहरी राजाचा लहरी कारभार, … Read more