महाराष्ट्रातील मंत्र्यांनो बेळगावात येऊ नका; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतर मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील या नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यांनी मुख्य सचिवांच्यामार्फत राज्य सरकारला एक पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे पत्राद्वारे म्हंटले … Read more

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तवव्यावरून एकनाथ खडसेंची भाजपवर टीका

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहे. यादरम्यान आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट कर्नाटकचा भाग असल्याचे म्हंटले आहे. त्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ खडसेंचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा … Read more

एक इंचही जागा कर्नाटकाला देणार नाही- शंभूराज देसाई

SHAMBHURAJ DESAI

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर आणि अक्कलकोट येथील गावांवर आपला दावा सांगितला आहे. त्यांनतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी एकही इंच जागा आम्ही कर्नाटकाला देणार नाही अशा शब्दात बोम्मई यांना ठणकावलं … Read more

बेळगाव, कारवार, निपाणी सोडत असाल तर..; पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावले

sharad pawar Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोम्मई याना थेट प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही बेळगाव, कारवार आणि निपाणी सोडत असाल तरच पुढची चर्चा होऊ शकते, असे पवार … Read more

कर्नाटकाचा डोळा सोलापूर अक्क्लकोटवर; बोम्मईंच्या ट्विटने नव्या वादाला तोंड फुटणार

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केल्यांनतर कर्नाटकाचा डोळा आता सोलापूर आणि अक्कलकोट वर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्याबाबत ट्विट करत महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोटे या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे असं आवाहन केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र … Read more

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा जतवर दावा; एकनाथ शिंदे म्हणतात…

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भाष्य करत कर्नाटकला ठणकावले आहे. एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही याची जबाबदारी आमची आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. एकनाथ … Read more

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ दाव्याने फडणवीस संतापले; दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल सांगली जिल्ह्यातील जतमधील 40 गावे कर्नाटकात घेणार असल्याचा दावा केला. त्यांच्या दाव्यावरून राज्यातील विरोधी पक्षातीळ नेत्यांकडून कर्नाटक सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना प्रत्युत्तर दिले आहे. “राज्यातील एक गावही कर्नाटकाला जाणार नाही. वेळ आली तर … Read more

महाराष्ट्रातील जतमधील 40 गावांवर कर्नाटक ठोकणार दावा; मुख्यमंत्री बोम्मईं नेमकं काय म्हणाले,

Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. “महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावावर दावा करण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. आमचे सरकार महाराष्ट्रातील कन्नड-माध्यमांच्या शाळांना अनुदान देईल. आम्ही जत तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम … Read more

बसवराज बोम्मई तत्काळ माफी मागा; वादग्रस्त विधाना प्रकरणी एकनाथ खडसेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणी आता शिवसेना नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोम्मई यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारचे प्रमुख जर असे म्हणत … Read more

छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना ही छोटी गोष्ट; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत. अशात आता कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना हि छोटी गोष्ट आहे, असे वादग्रस्त विधान बोम्मई यांनी केले आहे. … Read more