भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..

Eknath Shinde and bhagatsingh Koshyari

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे, काँग्रेसनेही राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे. यानंतर आता … Read more

…अन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुप्लीकेट राज्यपालांच फेडलं धोतर; पुण्यात आंदोलनातून निषेध

NCP Pune Duplicate Governor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्यावतीने अनोख्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यपालांच्या वेशातला डुप्लीकेट राज्यपालाच आंदोलनात आणला आणि त्यांचे थोतर फेडत … Read more

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल; शिवसेनेचा हल्लाबोल

uddhav thackeray and bhagat singh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेकडून सामनातून टीका करण्यात आली आहे. “शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजप सहभागी आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल,”, असा इशारा सामनातून देण्यात आला आहे. तसेच राहुल गांधींनी सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांनी तेच जोडे स्वत:च्याच … Read more

राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्याचे राजकारण तापले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर मनसे, शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. हे प्रकरण ताजे असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे … Read more

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; पत्र देत सत्तारांबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

NCP Bhagatsih Koshari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अब्दुल सत्तारांवर चांगलीच टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची आज भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी राज्यपालांना पत्र दिले असून अब्दुल सत्तारांना दिलेल्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या आणि त्यांना … Read more

माझ्याकडून चूक झाली…; अखेर राज्यपाल कोश्यारींनी मागितली माफी

Bhagat Singh Koshari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांचा निषेध होऊ लागल्यानंतर अखेर आज राज्यपालांनी माफी मागितली आहे. “माझ्याकडून चूक झाली, मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो, असे म्हणतं राज्यपालांनी एक प्रसिद्ध पत्रक काढले … Read more

महाराष्ट्राची परंपरा जाणणारा सुयोग्य व्यक्ती राज्यपाल म्हणून नियुक्त करावा; संभाजीराजेंची पंतप्रधानांकडे मागणी

Chhatrapati Sambhaji Raje Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी आज ट्विट केले आहे. “भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे व महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा,” अशी मागणी ट्विटद्वारे संभाजीराजेंनी राष्ट्रपती व पंतप्रधान … Read more

अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही; राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Eknath Shinde Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून “राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसांमुळं मुंबई, महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालं आहे. राज्यपाल हे एक संविधानिक पद आहे. त्यामुळे अशाप्रकारे अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही,” असे … Read more

मराठी माणसाला डिवचू नका; राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा

Raj Thackeray Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता विविध राजकीय नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ट्विट करत राज्यपालांना इशारा दिला आहे. “मराठी माणसाला डिवचू नका, हे वक्तव्य शोभणारे नाही,” असे ट्विट ठाकरेंनी केले आहे. राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ” आपल्याला महाराष्ट्राच्या … Read more

राज्यपालांचा ‘मविआ’ला झटका : राज्य सरकारला लिहिले तातडीने पत्र; दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे गट आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात असून आज महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्रही दिले जाणार आहे. या दरम्यान ठाकरे सरकार धोक्यात आणण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न केले जात आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर अनेक फाईल्स आणि जीआर हे … Read more