आणीबाणीत तुरुंगवास भोगणारांच्या पेन्शनचा सरकारच्या तिजोरीवर भार किती : अजित पवार
मुंबई प्रतिनिधी | १९७५ तंटे १९७७ या काळात राष्ट्रीय आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या लोकांना सरकारच्या वतीने दर महा पेन्शन दिली जाते. मोदी सरकारने सरकार मध्ये येताच हा संदर्भातील निर्णय घेतला होता. या पेन्शनवर अजित पवार यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट विधानसभेतच या संदर्भातील प्रश्न विचारून सरकारला माहिती मागितली. १९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास … Read more