चंद्रकांतदादांनी भरला हुंकार; अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार यायचं असेल तर येईलचं

पुणे । अमित शाहांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार जावं; असं नारायण राणे म्हणाले होते. त्याला शिवसेनेने सामनातून जोरदार उत्तर दिलं होतं. अमित शहा यांच्या पायगुणाने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे सरकार जाईल अशी स्वप्ने पाहणाऱ्यांविषयी काय बोलावे? असा सवाल सेनेने उपस्थित केला होता. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. “अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार … Read more

शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही – चंद्रकांत पाटील

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार याना भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ती आमची संस्कृती आहे. मात्र, आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्रातील कृषी … Read more

.. तोपर्यंत भाजप मनसेशी युती करणार नाही- चंद्रकांत पाटील

सोलापूर । राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे युती होण्याची चर्चा सुरु आहे. अशावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (Chandrakant Patil) पाटील मनसेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  जोपर्यंत परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते शुक्रवारी सोलापुरात आयोजित … Read more

स्वतःच्या गावात, जिल्ह्यातचं सत्ता नाही अन हे कसले प्रदेशाध्यक्ष?, हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांवर डागली तोफ

कोल्हापूर । राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे आज निकाल लागले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भाजपाचा पराभव झाला. या पराभवाची सोमवारी निकाल लागल्यापासूनच जिल्ह्यात व माध्यमांवरही जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करायला एक आयतीच संधी मिळाली. तोच संदर्भ धरून दुपारी … Read more

धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास झाला – चंद्रकांत पाटील

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांनी नैतिकता पाळावी आणि सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा,”  अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. … Read more

धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा द्यावा – चंद्रकांत पाटलांची मागणी

chandrakant patil dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. भाजप नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ … Read more

चंद्रकांत पाटलांच्या गावातच आघाडीत बिघाडी ; अजित पवार म्हणतात…

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रपणे महाविकास आघाडी सरकार चालवत असले तरी स्थानिक पातळीवर वर अशीच आघाडी आहे असं नाही. त्यातच आश्चर्य म्हणजे भाजपचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांच्याच गावात चक्क काँग्रेस – राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली असून शिवसेनेला एकाकी पाडलं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more

मुंबईवर दिल्लीचंही लक्ष; चंद्रकांत पाटलांनी उघड केली भाजपची पुढील रणनीती

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून राज्यातील अन्य निवडणुकांप्रमाणेच, मुंबई महापालिका (BMC) हे भारतीय जनता पक्षाचं नव्या वर्षातलं लक्ष्य आहे. आणि यावेळी थेट दिल्लीहून मुंबईवर लक्ष दिलं जाईल,’ असं सांगत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपची पुढची रणनीती उघड केली. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर … Read more

‘सामनात’ माझ्याविषयी गलिच्छ भाषेत लिखाण; रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार; चंद्रकांतदादा संतापले

chandrakant patil

मुंबई । ‘सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांतदादांनी … Read more

”… तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती”; अब्दुल सत्तारांचे धक्कादायक विधान

नंदुरबार । ”मी भाजपात प्रवेश केला असता तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती”, असं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणालेत. ते नंदुरबारमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. शिवसेना प्रवेशाचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समर्थन केलंय. राजकीय आयुष्यात अनेक राजकीय निर्णय चुकत असतात, तसाच माझा हा निर्णय चुकला असता तर ही माझी राजकीय आत्महत्या … Read more