‘world’s pharmacy’ India ला आपल्यासाठीच कमी का पडत आहे Vaccine जाणून घ्या

corona vaccine

नवी दिल्ली । गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांना (UN) सांगितले की,”आपल्या देशात कोविड -19 ची पुरेशी लस आहे, जी संपूर्ण मानवतेला मदत करू शकते. यावर्षी, कोविड -19 लस आपल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात भारत असमर्थ आहे. देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून, दररोज मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 4000 च्या … Read more

रितेश- जेनेलिया आणि सोनाक्षी सिन्हाने घेतली कोरोना लस; सोबत लोकांना केले हे आवाहन

Bollywood Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाढ्त्या संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक हतबल होऊ लागले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता या कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लास उपलब्ध आहे. हि प्रतिबंधक लस आता नागरीक घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेण्याचे आवाहन अनेक जण करत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी ही लस घेतली … Read more

1 मे पासून गॅस सिलेंडर पासून बँकिंग नियमांपर्यंत ‘हे’ 5 नियम बदलणार, त्यात कोणते मोठे बदल होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । एप्रिल महिना संपायला फक्त एकच दिवस शिल्लक आहे. 1 मेपासून (Changes From 1 May) सामान्य लोकांसाठी अनेक नवीन नियम लागू केले जातील, म्हणून मे येण्यापूर्वी आपल्याला या नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये बँकिंग (Banking), गॅस सिलेंडर (LPG Cylinder), कोविड लसीकरण (Covid Vaccination) यासंबंधी अनेक नियम असे आहेत जे लोकांच्या थेट खिशावर … Read more

COVID Vaccination: कोणत्या राज्यांमध्ये कोरोना लस फ्री आहे आणि आपल्याला किती पैसे द्यावे लागतील – संपूर्ण लिस्ट पहा

corona vaccine

नवी दिल्ली । देशात कोरोना संसर्ग (Covid-19) वेगाने वाढत आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा (Vaccination) तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू करण्यात येत आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकं लसीकरण करण्यास सक्षम असतील. ज्याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 28 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. देशातील 20 हून अधिक राज्यांमध्ये राज्य सरकारतर्फे सर्व लोकांना मोफत लस दिली जाईल. … Read more

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मोदींना पत्र ; केल्या या मागण्या…

Raj Thackarey

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वेगाने वाढते आहे. तसेच राज्यात आज(14 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हंटले आहे की,’ … Read more

राज्यातील कडक निर्बंधामध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ‘हे’ आहे स्पष्टीकरण

मुंबई | महाराष्ट्र रूग्ण संख्येचा वाढीचा वेग हा चिंताजनक आहे. वाढता करोना यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या कडक निर्बंधांच्या विरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी व्यापार्‍यांकडून विरोध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या निर्बंध यामध्ये काही शिथिलता येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री … Read more

कोरोना लसीकरणात खंडाळा तालुका जिल्ह्यात अव्वल

लोणंद प्रतिनिधी | सुशिल गायकवाड | कोरोना लसीकरण मोहीम खंडाळा येथे आरोग्य विभागाकडून राबत असताना विशेष खबरदारी घेतली जाते आहे. नाव नोंदणी करण्यापासून ते लस टोचण्यापर्यंत शिवाय पुढील खबरदारी कशी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण विभागाकडून याबाबतची अधिक माहिती लसीकरण आधीकरी शलाका ननावरे आणि लसीकरण अधिकारी स्मिता आरडे यांनी दिलेली … Read more

Budget 2021: कोरोना लसीकरणासाठी केंद्रानं केली ३५ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. देशातील उद्योजक, नोकरदार आणि सामान्य जनतेला बजेटची उत्सुकता लागली आहे. कोरोना संकटात या अर्थसंकल्पात आरोग्यासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. कोरोना लसीकरणासाठी केंद्रानं तब्बल ३५ हजार कोटींची तरतूद केली. याशिवाय आरोग्य सुविधांसाठी २ लाख २३ हजार कोटींची तरतूद … Read more