Amazon ला झटका! दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले, रिलायन्स-फ्यूचर डीलबाबत नियामकाने निर्णय घ्यावा

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या रिटेल डीलचा मार्ग मोकळा होत आहे. वास्तविक, दिल्ली उच्च न्यायालयाने फ्यूचर ग्रुप आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) वाद प्रकरणात एक मोठा निर्णय घेतला आहे. फ्यूचर ग्रुपच्या अर्जावरील हरकतींवर कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने नियामकांना दिले आहेत. याशिवाय FRL ची याचिका कोर्टाने फेटाळून लावली असून त्यात अ‍ॅमेझॉनला नियामकांबरोबर चर्चा करण्यापासून रोखण्याची … Read more

सरकारने पेटंटच्या नियमात घडवून आणला मोठा बदल, व्यापाऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने व्यवसाय सुलभ आणि अधिक चांगला करण्यासाठी पेटंटच्या नियमात बदल केला आहे. या बदलांनंतर आता अर्जदाराला अनेक पेटंटसाठी तोच फॉर्म भरावा लागेल. त्याच वेळी, एकाच पेटंटच्या अनेक अर्जदारांसाठी संयुक्त फॉर्मही सादर केला गेला आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हा नियम 19 ऑक्टोबर 2020 पासून लागू झाला आहे. याअंतर्गत फॉर्म 27 … Read more

बेजाबदार मीडिया हाऊसेस विरोधात सलमान ,शाहरुख आणि आमिर सहित 38 प्रॉडक्शन हाऊस कोर्टात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे निधन … Read more

कर्ज फेडता न आल्यानं अनिल अंबानींवरील दिवाळखोरीच्या कारवाईचे संकट तूर्तास टळलं

नवी दिल्ली । SBIकडून घेतलेले १ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज फेडू न शकलेल्या अनिल धीरूभाई अंबानी यांच्याविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल (NCLT) हे आदेश दिले होते. अनिल अंबानी (anil ambani) यांच्याविरुद्ध नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याची परवानगी काही दिवसांपूर्वी … Read more

जस्टीस मुरलीधर यांच्या निरोप समारंभात वकिलांची एकच गर्दी; दिल्ली दंगलीच्या सुनावणीवेळी झाली होती बदली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांना धारेवर धरणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. दिल्लीतील हिंसाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात संध्याकाळच्या सुमारास सुनावणी संपल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. दरम्यान दिल्ली न्यायालयाच्या वतीने मुरलीधर यांच्यासाठी निरोप समारंभ … Read more

सोनिया गांधी विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत हायकोर्टाने केंद्राला पाठविली नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह अनेक नेत्यांविरूद्ध एफआयआर नोंदविण्याच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने केंद्राला आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले. ही याचिका हिंदू सेना … Read more

दिल्ली हायकोर्ट म्हणाले.. कोर्ट आणि पोलिस असतांना 1984ची पुनरावृत्ती व्हायला नको

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून झालेल्या हिंसाचाराबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. कोर्ट आणि पोलिस असतांना आम्ही दिल्लीत आणखी 1984 पाहू शकत नाही असं दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केलं आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची वेळ आली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. लोकांच्या मनातील भीती घालून त्यांच्या मनात सुरक्षित असल्याची भावना … Read more