अभिनेत्री जुही चावलाला उच्च न्यायालयाचा दणका; 5Gविरोधातील याचिका फेटाळत 20 लाखांचा केला दंड

Juhi Chawala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशन विरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. याबाबत नागरिकांमध्ये कोणतीही जागरूकता नाही हे पाहता तिने यावेळी थेट न्यायालयाचे दार ठोठावले होते. जुहीने भारतात 5G तंत्रज्ञान लागू करण्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिचे मुद्दे तिने योग्यरीत्या … Read more

‘राधे’शी पंगा पडणार भारी..! वॉट्सअप होणार कायमचं बंद; दिल्ली हायकोर्टाने दिले निर्देश

Radhe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानचा ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अगदी काहीच तसंतमध्ये ऑनलाईन अन्य वेबसाईटवर फुकट पाहण्यासाठी उपलब्ध झाला होता. अर्थात ऑनलाईन लीक झाला होता. यामुळे चित्रपटाची पायरेटेड कॉपी अगदी व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडिया माध्यमांवर सहजगत्या फिरू लागली. ‘झी ५’ने याविरोधात याचिका दाखल करीत हायकोर्टात धाव घेतली. यावर … Read more

कोरोना रूग्णांना दिलासा ! IRDAI च्या निर्देशानुसार आता विमा कंपन्यांना 1 तासात कॅशलेस क्लेम सेटल करावा लागणार

नवी दिल्ली । भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) विमा कंपन्यांना कोविड -19 (Covid-19) संबंधित कोणताही आरोग्य विमा क्लेम सादर केल्याच्या एका तासाच्या आत निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून रुग्णांना लवकरच डिस्चार्ज मिळेल. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi HC) आदेशानंतर आयआरडीएचे हे निर्देश आले आहेत. 28 एप्रिल रोजी कोर्टाने आयआरडीएला विमा कंपन्यांना निर्देश जारी … Read more

विभक्त राहिले तरी पत्नीचा खर्च उचलणे हे पतीचे कर्तव्य; दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी

Divorce

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  हायकोर्टाने म्हटले आहे की, पत्नीचा खर्च उचलणे व तिला आणि तिच्या मुलांना आर्थिक मदत करणे हे पतीचे कर्तव्य व दायित्व आहे. यासोबतच कोर्टाने म्हटले की, कायद्याने समाविष्ट असलेल्या कायदेशीर आधाराची अनुमती असलेल्या परिस्थितीशिवाय पती आपल्या पत्नीची आणि मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी सोडवू शकत नाही. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी यासंबंधी आदेश दिला. … Read more

कारमध्ये एकटे असला तरी मास्क लावणे बंधनकारक

नवी दिल्ली | देशात कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक बाब ठरली आहे. म्हणूनच सरकार कडून मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंग चे पालन करा अशा सूचना वारंवार करण्यात येत आहेत. आता दिल्ली उच्च न्यायालयाकडून एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी स्पष्ट करण्यात आले आहे की मोटर कार मधून अगदी एकटे जात असताना देखील तोंडावर मास्क लावणं आवश्यक आहे. एका प्रकरणाच्या … Read more

तर 3 दिवसांनंतर थांबेल SMS सर्व्हिस आणि फोनवर मिळणार नाही कोणताही OTP? ट्रायने याबाबत काय म्हटले ते जाणून घ्या …

नवी दिल्ली । टेलीकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) म्हटले आहे की,” बँका, लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स बिझनेस युनिटसना आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर कमर्शियल SMS पाठविण्यासाठी टेलिमार्केटिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया येत्या तीन दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांच्या ग्राहकांना कमर्शियल SMS पाठविण्यावर बंदी येईल. जर या कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचे पालन … Read more

चीनकडून Amazon, Flipkart सह या कंपन्यांवर कारवाई, बनावट उत्पादने विकल्याचा आहे आरोप

नवी दिल्ली । BOYA ब्रँड नावाने वायरलेस मायक्रोफोन आणि इतर सामानाची निर्मिती तसेच निर्यात करणारी चिनी कंपनी Shenzhen Jiayz Photo Industrial Ltd ने अनेक ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली असून, त्यांच्या उत्पादनांची बनावट आवृत्तीची विक्री केल्याचा आरोप केला आहे. फ्लिपकार्ट (Flipkart), अ‍ॅमेझॉन इंडिया( Amazon India), पेटीएम इंडिया (Paytm Mall), टाटा क्लिक (Tata Cliq) … Read more

जुन्या पेन्शन सिस्टमशी संबंधित कोर्टाच्या ‘या’ निर्णयाला केंद्र सरकारकडून मान्यता, लोकसभेत देण्यात आली माहिती

नवी दिल्ली । जुन्या पेन्शन प्रणालीशी संबंधित एका बाबीस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात विचाराधीन होते. परंतु कोर्टाच्या निर्णयानंतर आता याला सरकारची मान्यताही मिळाली आहे. लोकसभेतील खासदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली आहे. सरकारच्या या निर्णयाचा केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यासंदर्भात अनेक कर्मचार्‍यांनी न्यायालयात … Read more

Amazon-Future Retail Deal: फेमाच्या उल्लंघना प्रकरणी ED करणार अमेझॉनची चौकशी

नवी दिल्ली । दिल्ली उच्च न्यायालयाने अ‍ॅमेझॉनवर प्रतिकूल टीका केल्यानंतर सुमारे महिनाभरानंतर, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आता या कंपनीविरोधात चौकशी सुरू केली आहे. फ्यूचर रिटेल (Amazon-Future Retail Deal) करारात अ‍ॅमेझॉनने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट, 1999 (FEMA) चे उल्लंघन केले आहे की नाही याची ईडी चौकशी करेल. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या किशोर बियाणी यांच्या मालकीच्या फ्यूचर … Read more

Amazon ला झटका, SEBI ने रिलायन्स-फ्यूचर ग्रुप कराराला दिली मान्यता

मुंबई । अ‍ॅमेझॉनला (Amazon) झटका देताना कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) ने किशोर बियाणी यांच्या फ्यूचर ग्रुपला (Future Group) आपली संपत्ती रिलायन्स (Reliance) ला विकण्याच्या योजनेस मान्यता दिली आहे. सेबीच्या 24,713 कोटी रुपयांच्या करारावरील शिक्कामोर्तबावरून रिलायन्स-फ्यूचरला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन सतत रिलायन्स-फ्यूचर कराराला विरोध करत आहे. अ‍ॅमेझॉनने या कराराला विरोध करण्यासाठी … Read more