देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांचे मानसपुत्र : भाजप नेत्याचं विधान

Devendra Fadnavis Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे अत्यंत हुशार नेते म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या राजकारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले संबंध हे सर्वपरिचित आहेत. नरेंद्र मोदी राज्याच्या राजकारणात त्यांचा शब्द मोदी अंतिम मानतात, असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या एका मोठ्या नेत्याने देवेंद्र फडणवीस … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू; शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय

Eknath Shinde Devendra Fadnavis ST Employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून या सरकारने अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. अशाच एक महत्वाचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून महागाई भत्ता वाढीची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. आज राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या … Read more

…तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार; ‘या’ नेत्याचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Ravikant Tupkar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांनी सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत, सोयाबीनला किमान 8 हजार 700 रुपये आणि कापसाला 12 हजार 700 रुपये भाव आदी मागण्या केल्या आहेत. मात्र, याकडे राज्य व केंद्र सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर … Read more

राजकारणात सुडाच्या भावनेने वागू नये, महाराष्ट्राची ही परंपरा नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना सल्ला

NCP Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होय, मी बदला घेतलाय, असे एक विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “राजकारणात सुडाच्या भावनेने वागू नये. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. राजकारणात बदल्याच्या भावनेने कुणीच वागू नये. महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे. इतर राज्यात असे … Read more

बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर अगोदर हातातले खंजीर…; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “बाळासाहेबांच्या स्मारकावर जाताना हातातले खंजीर अगोदर बाजूला ठेवा. मग त्याठिकाणी गेल्यावर नतमस्तक व्हा. … Read more

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

Samruddhi Mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तब्बल 701 किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेस वेच्या माध्यमातून राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडले जाईल. हा ‘एक्स्प्रेस वे देशाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर बनून विकासासह विदर्भाचा चेहरामोहरा … Read more

फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे असतोच, लवकरच शिंदे गटात फूट पडणार; राऊतांचे मोठे विधान

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 102 दिवसानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाली. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. आज राऊतांनी पुन्हा एक भाकीत करणारे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. “महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झाले आहे की उद्धव ठाकरे सांगतायत ते खरे आहे. मध्यावधी निवडणुकांची तयारी … Read more

…तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानावरून त्यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. “जर शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा पवारांनी दिला. मावळ येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी … Read more

शिंदे-फडणवीस अन् ठाकरे येणार पुन्हा एकत्र; नेमकं कारण काय?

Eknath Shinde Raj Thackeray Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजप व शिंदे गटातील काही नेते महाविकास आघाडीतील नेते संपर्कात असल्याचे सांगत आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र येणार असल्याने चर्चाना उधाण आले आहे. त्यांच्या होणाऱ्या भेटीमागचे नेमके कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. गेल्या … Read more

मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू; राजू शेट्टींची घणाघाती टीका

Raju Shetty

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील पाचवड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शेट्टींनी महाविकास अगदी व शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. “महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनीही शेतकऱ्यांना फसवले आहे. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना विसरायचं आणि सत्ता … Read more