गिरीश महाजनला जोड्याने हाणला पाहिजे ; धनंजय मुंडेंची जीभ घसरली

जालना प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची भाषण करताना जीभ घसरली आहे. त्यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख पिस्तूलराव महाजन, गिरीजा महाजन असा करत त्यांना थेट जोड्याने हाणले पाहिजे असेच म्हणले त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख … Read more

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले ५० लाख रुपये

मुंबई प्रतिनिधी : सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील जनजीवन  मुसळधार पावसामुळे  विस्कळीत झालं आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पुरामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थितीत सर्व स्तरांवरून मदतीचा हात पुढे येत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेही पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ५० लाखांचा  निधी देण्यात आला आहे. इतकेच नाही तर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २५ वेगवेगळ्या … Read more

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस

बीड प्रतिनिधी |जगमित्र कारखाना काढतो म्हणून शेतक-यांच्या जमिनी लुबाडणारे आणि तोडपाणी करणारे धनंजय मुंडे यांनी शेतक-यांना खोटे चेक दिले आणि पैसे लाटले. या प्रकरणी शेतक-यांनी त्यांना कोर्टातही खेचले. तरीही धनंजय मुंडे आरोप करत असून त्यांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे माजी मंत्री आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते आष्टी येथील एका … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : अजित पवारांनी जाहीर केली धनंजय मुंडेंची ‘या’ मतदासंघातून उमेदवारी

शिरूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीने ढासळलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. हि यात्रा शिरूर येथे आली असता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथील जाहीर सभेत धनंजय मुंडे यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. या उमेदवारी बद्दल धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार देखील मानले आहेत. शिवस्वराज्य यात्रेवरून राष्ट्रवादीत फूट शिरूर … Read more

महाजनदेश यात्रा नव्हे हितर महाधनादेश यात्रा आहे : धनंजय मुंडे

जुन्नर प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला आज शिवनेरी किल्ल्यावरून प्रारंभ झाला. यात्रेच्या शुभारंभासाठी शिवनेरीवर आलेल्या धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे मात्र हि महाधनादेश यात्रा आहे. तर आज शिवसेनेला जनतेच्या आशीर्वादाची आवश्यकता वाटली आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारी पक्षांवर तोफ डागली आहे. भाजपमध्ये आज नव्या लोकांना … Read more

बाजी पलटणे में देर नही लगती : धनंजय मुंडे

मुंबई प्रतिनिधी | पक्षांतरांच्या धबडग्यात धनंजय मुंडे अद्याप बोलले कसे नाहीत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच धनंजय मुंडे यांनी पक्षांतराच्या हालचालीवर आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सरकारे येतात आणि जातात परंतु बाजी पलटणे में देर नही लगती असे भविष्य कालीन भाकीत सांगणारे ट्विट धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर खात्यावर टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या … Read more

सरकारच्या बिल्डर धार्जीनी धोरणामुळे अशा घटना घडतात : धनंजय मुंडे

मुंबई प्रतिनिधी | डोंगरी भागात इमारत कोसळून ४० लोक या मलब्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची पाहण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी धनंजय मुंडे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. सरकारच्या बिल्डर धार्जीनी धोरणामुळे अशा घटना घडत आहेत असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. डोंगरी येथील अपघातात पडलेली इमारत … Read more

असले चाळे बंद करा : पंकजा मुंडे

परळी प्रतिनिधी | महाराष्ट्रातील कोणताही नेता असो, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्या पंचायत समित्यांचे उद्घाटन करायचे असल्याने त्याला माझी एनओसी घ्यावी लागते. तुम्ही परळीचे काय घेऊन बसलात. आता ते असले छिलोर चाळे बंद करा असे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव नघेता सुनावले आहे. काल धनंजय मुंडे यांनी परळीच्या पंचायत … Read more

‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्यांच्या मातोश्रीबाहेर पाणी साचलं

मुंबई प्रतिनिधी | मुंबई मध्ये पावसाचे पाणी तुंबून राहिल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची आणि मुंबईच्या महापौरांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. करून दाखवलं म्हणाऱ्यांच्या मातोश्री बाहेर पाणी साचले आहे. तर मुंबई मध्ये पाणीच साचले आहे असे महापौर म्हणत आहेत. चार दिवस मुंबईमध्ये पाणी साचलं आहे. चार … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात होणार चुलत्या पुतण्याची लढाई

पुणे प्रतिनिधी | राजकरणात कोणीच कोणाचा कायमचा सोबती नसतो यात काहीच दुमत नाही. याचीच प्रचीती येत्या विधानसभा निवडणुकीला बघायला मिळणार आहे. बीड विधानसभा मतदारसंघात चुलत्या पुतण्याची लढत महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. नुकतेच शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे राष्ट्रवादीच राहिलेले पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीला लढत होणार आहे. कृष्ण भीमा स्थिरीकरण योजना राबवणे अशक्य … Read more