“ताईसाहेब…आम्ही लढण्यास तयार आहोत”, धनंजय मुंडेंच पंकजा मुडेंना प्रत्युत्तर

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाल्याकडे लक्ष वेधलं आहे. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार … Read more

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित माहितीये; पंकजा मुंडेंचा धनंजय मुडेंवर निशाणा

Pankaja Mundhe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असताना ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी … Read more

मी कच्च्या गुरुचा चेला नाही, धनंजय मुंडेंचा भाजपला इशारा

e0a4a7e0a4a8e0a482e0a49ce0a4af e0a4aee0a581e0a482e0a4a1e0a587 dhananjay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘मी कच्च्या गुरुचा चेला नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा भाजपला दिला. पंढरपूर-मंगळवडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराप्रत्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आज पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी आज प्रचारसभेत लोकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. मंत्री मुंडे म्हणाले, आजचा दिवस माझ्या आयुष्यात … Read more

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची जीभ घसरली ; धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलतांना काहीतरीच “बरळले”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील प्रचाराचं रण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली असून रेणू शर्मा प्रकरणावरून मुंडेंना चांगलच धारेवर धरलं आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलतांना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे काहीतरीच “बरळले.” … Read more

तर मग उद्या एकाच सरणावर 25 जणांचा अत्यंविधी करण्याची वेळ येईल, धनंजय मुंडे यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “रुग्ण वाढतायेत, लॉकडाऊन शिवाय आता मार्ग नाही. 9 जणांचा अंत्यविधी एकाच सरणावर झाला. उद्या 25 जणांचा एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची वेळ येईल. त्यामुळे लॉकडाऊन हे केलंच पाहिजे”, असं मत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलं. मुंडे यांनी नुकतीच अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुंडे म्हणाले, कोरोनाच्या काळात … Read more

करुणा धनंजय मुंडे करणार राजकारणात प्रवेश; लढवणार आमदारकीची निवडणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेणू शर्मा प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नातं मान्य केलेल्या करुणा शर्मा आता राजकारणात पाऊल टाकणार आहेत. तशी माहिती स्वत: करुणा शर्मा यांनी दिली आहे. करुणा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतल्यानंतर करुणा शर्मा यांनी आपण … Read more

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ; पंकजा मुंडेंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर अखेर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच नाव देखील अशाच प्रकरणात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा … Read more

आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी धनंजय मुंडे, मेहबूब शेख आणि संजय राठोड यांचा कडेलोट केला असता – तृप्ती देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण विविध प्रकरणानी ढवळून निघाले. धनंजय मुंडे प्रकरण, नंतर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर येत आहे. यामुळे महाविकास आघाडीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी देखील या … Read more

धनंजय मुंडे म्हणतात देव करतो ते भल्यासाठीच! एकच हास्यकल्लोळ!

dhananjay munde

बीड प्रतिनिधी | शेख अनवर जर स्व गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी आपल्याला आमदार केलं असतं तर आज संजय दौण्ड आमदार झाले नसते अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित लोकांना एक गोष्ट सांगितली अन व्यासपीठावर उपस्थित आ संजय दौण्ड यांनी पळतच मुंडे यांना मिठी मारली. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. परळी … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडे म्हणाले…

मुंबई । परळीची राहवाशी असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड याचे नाव भाजपाकडूनघटिले जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल क्लिपवरून भाजपने ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता मंत्री आणि … Read more