पोलिसांना मिळाले शिवसेना नेते संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यातील कथित कॉल रेकॉर्डिंग

sanjay rathod

पुणे । 22 वर्षीय पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात पुणे पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. असे म्हटले जात आहे की, मृत्यूच्या 4-5 दिवस आधी, महाराष्ट्राचे माजी मंत्री संजय राठोड आणि मुलीमध्ये बरेच मोठे संभाषण झाले. असा दावा केला जात आहे की, एकदा या दोघांमध्ये सुमारे 90 मिनिटे एवढे संभाषण झाले. टिकटॉक स्टार पूजा चव्हाणचा … Read more

आता शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याचा नंबर; किरीट सोमय्या यांनी केला गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्या प्रकरणी अखेर वनमंत्री संजय राठोड यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. हो – नाही,हो – नाही करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर संजय राठोड यांचा राजीनामा घेतलाच. राठोड यांच्या राजीनाम्या मागे विरोधी पक्ष भाजपने केलेला पाठपुरावा या सगळ्याला कारणीभूत ठरला आहे.तसेच नुकतेच विधानसभेचे अधिवेशन देखील सुरू झाले … Read more

फक्त राजीनामा नको,चौकशी करून सत्य समोर येऊ द्या ;संजय राठोड राजीनामा प्रकरणावर मराठी स्टार आरोह वेलणकर याची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट वनमंत्री संजय राठोड यांच्या पर्यंत जात होते.सत्ताधारी सेनेला विरोधी पक्षातील नेते दररोज धारेवर धरत होते. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. आता या प्रकरणात सेलिब्रिटी सुद्धा आपली मत व्यक्त करतांना दिसतं आहेत. बिग बॉस फेम मराठी स्टार आरोह वेलणकर याने ट्विट … Read more

पूजाच्या आई- वडिलांना संजय राठोडांनी 5 कोटी रूपये दिले म्हणून….; पूजाच्या चुलत आज्जीचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण हिची चुलत आज्जी शांता राठोड यांनी आता एक धक्कादायक आरोप केला आहे. पूजा चव्हाणच्या आई वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिले. त्यामुळेच ते गप्प आहेत, असा गंभीर आरोप शांता … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी, संजय राठोड यांच्या बद्दल ते योग्य तो निर्णय घेतील – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील, अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत. ते न्यायप्रिय नेते आहेत.असेही राऊत म्हणाले. ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच … Read more

आमच्या कुटुंबाची बदनामी थांबवा अन्यथा मलाही आत्महत्या करावी लागेल; पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.बीड येथील २३ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर दिवसेंदिवस नवीन – नवीन माहिती समोर येतेय. यावर पूजाची बहिण दिया चव्हाण हिने संताप व्यक्त केलाय. पूजा आणि आमच्या परिवाराची बदनामी थांबवा अशी तिने हात जोडून माध्यमांना विनंती केली आहे. तसेच या … Read more

संजय राठोड यांचा राजीनामा तुम्हाला घ्यावाच लागेल; प्रविण दरेकर कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी देखील तीव्र होत असताना दिसते आहे. भाजप नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी देखील “तुम्हाला संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल अन्यथा बा भारतीय जनता पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिलाय. … Read more

पूजाच्या आत्महत्येच्या दिवशी संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले ; चित्रा वाघ यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान आता या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केला आहे. ज्या दिवशी पूजा चव्हाणने आत्महत्या केली त्या दिवशी वन मंत्री संजय राठोड यांनी पूजाला 45 फोन केले होते. तसेच अरुण राठोडने पोलिसांच्या … Read more

मुख्यमंत्री अन् पवार साहेब हे संजय राठोडांचा राजीनामा घेतील; विनोद तावडेंनी व्यक्त केली अपेक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला आज वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा हवा आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील मुलीचा जीव गेलाय आणि तिच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री महोदयांचं नाव आलंय. त्यामुळे लोकांच्या मतानुसार राठोड यांच्या राजीनाम्याचा भारतीय जनता पक्ष आग्रह धरत आहे.अधिवेशनच्या आधी राजीनामा घेण्याची कृती कुठलंही संवेदनशील नेतृत्व नक्की करेल आणि मुख्यमंत्री व पवार साहेब … Read more

संजय राठोड तुम्ही चुकलातचं आता तुम्ही स्वतःहुन राजीनामा द्यायला पाहिजे; तृप्ती देसाई यांचे संजय राठोड यांना खुले पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीत उडी मारून जीवन संपवले होते. या आत्महत्येने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी … Read more