अॅड सतीश उके ईडीच्या ताब्यात; नागपुरात राजकारण तापणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील अॅड. सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळपासून उके यांच्या घरी ईडी ची छापेमारी सुरु होती. अखेर तब्बल 5 तासांच्या चौकशी नंतर ईडी ने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. आता सतीश उके यांना चौकशी नंतर सोडून देणार की त्यांना अटक होणार हे … Read more

नाना पटोलेंच्या वकीलावर ईडीची धाड; फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे होते चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. विशेष म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणात सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील होते. त्यामुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. काही आठवड्यांपूर्वी एका साठ वर्षीय वृद्ध महिलेने अॅड. सतीश उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी … Read more

नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; ईडीने मागितली मालमत्तेची माहिती

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती सोबत जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ईडीने नवाब मलिक आणि कुटुंबियांच्या मालमत्तेबाबतचा तपशील मागितला आहे. ईडीचे सहाय्यक संचालक नीरज कुमार यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट, 2002 च्या कलमांखाली मलिक यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या … Read more

ईडीच्या कारवाई विरोधात न्यायालयात जाणार; प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल 11.36 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आहे. एनएसीएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबाबत आपण न्यायालयात जाणार आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तीस दिवसांच्या आत न्यालयात अपीलही करणार असल्याची … Read more

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; केली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेनंतर वर्षे झाली तरीही अजून सत्ताधारी आणि विरोधक भाजप यांच्यात तीव्र संघर्ष सुरु आहे. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात असताना आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल … Read more

“…ये डर होना जरुरी है”; ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा आव्हाडांना टोला

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुलीच्या बाबतीत एक विधान केले होते. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आव्हाड यांचा उल्लेख न करता ट्विटरवरुन मोजक्या शब्दांमध्ये आव्हाडांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. “ ईमानदारी … Read more

“कितीही मारा, हल्ला करा, महाविकास आघाडीचा किल्ला मजबूत”; रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. “कितीही इडीच्या कारवाया करा, काही लोकांचे म्हणने आहे की या कारवायांचे कागदपत्र २०१७ रोजीच दिल्लीत गोळा झाले. असे असतानाही शिवसेनेने मविआत येण्याचा … Read more

“भीती वाटते कि शिवसैनिकाच्या वडापावच्या गाडीवरही ईडी कारवाई करेल”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील राजकीय वातावरण सध्या एका गोष्टीमुळे चांगलेच तापले आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून . यावरून आज शिवसेना खासदार संजय राईट यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मला तर राज्यात भीती वाटते कि एखाद्या शिवसैनिकांनी जर वडापावचा गाडा टाकला तर त्याच्यावर सुद्धा ईडीकडून कारवाई … Read more

“उचलली जीभ लावली टाळ्याला…”; पंतप्रधानांवरील टिकेवरून चंद्रकांतदादांचा राऊतांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या  कारवायांवरून काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हललाबोल केला. “एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही. आम्ही त्यातून वाचलोय, असे राऊत यांनी म्हंटले. … Read more

“नरेंद्र मोदी कधीही सुडाचे राजकारण करत नाही,त्यांच्या राज्यात असे चालतही नाही” : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या प्रकरणावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “महाविकास आघाडीचे वकील मंत्र्यांसोबत मिळून कट रचत आहेत. मात्र, मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होत … Read more