मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीस खा. उदयनराजेंनी उपस्थिती; मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीसांसोबत केली ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील वातावरण नुकत्याच घडलेल्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण, मराठा आरक्षण मागणी तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या कालच्या आंदोलनामुळे चांगलेच तापले आहे. दरम्यान, आज सोमवारी मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी मुंबईत ‘सह्याद्री ‘वर  पार पडलेल्या मराठा आरक्षणाच्या उपमितीच्या … Read more

“आम्ही तिघांनी लाठीमाराचे आदेश दिले असतील तर सिद्ध करा..” अजित पवारांच मोठं विधान

devendra fadanvis , Eknath shinde, ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनावेळी करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यामुळेच मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज प्रकरणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी “आम्ही तिघांनीच पोलिसांना लाठीमाराचा आदेश दिला हे सिद्ध करून दाखवा ताबडतोब राजकारण सोडून देऊ” असे अजित … Read more

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान; विरोधकांवरही साधला निशाणा

Eknath Shinde maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी केलं आहे. आज बुलढाणा (Buldhana) येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जाहीर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

सरकारचा मोठा निर्णय!! 75 हजार गोविंदाना विमा कवच जाहीर

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 6 सप्टेंबर रोजी राज्यात दहीहंडी उत्सव आला आहे. या उत्सवाची गोविंदांकडून मोठ्या जल्लोषात तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने गोविंदांसाठी १८ लाख ७५ हजार विमा कवच (insurance cover) रक्कम मंजूर केली आहे. नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात … Read more

आजही मला 100 कोटींची ऑफर.., सुनील राऊतांचा मोठा खुलासा

sunil raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  शिवसेनेत फूट पडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटात रोज नवीन वाट पाहायला मिळत आहे. यात खासदार संजय राऊत आपल्या सामनातील अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची कोणतीही कसर सोडत नाही. यामध्ये आता संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत यांनी देखील उडी मारली आहे. सुनील राऊत (Sunil … Read more

Shaktipeeth Expressway : गोवा आणि नागपूरला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे उद्दिष्टे काय? 75 हजार कोटी खर्चून जोडली जाणार ‘ही’ देवस्थाने

Shaktipeeth Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. या महामार्गामुळे अनेक छोटी मोठी शहरे आणि राज्य एकमेकांना जोडली गेली आहेत. आता असाच एक प्रकल्प उभारण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. नागपूर आणि गोवा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी “शक्तीपीठ एक्सप्रेस वे” (Shaktipeeth Express Way) महामार्गाची … Read more

गद्दाराला नाग समजून पूजा केली, मात्र हा डसायला लागला; ठाकरेंचा संतोष बांगरवर घणाघात

uddhav thackeray santosh bangar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या गद्दाराला नाग समजून पूजा केली, मात्र हा फणा काढून डसायला लागला असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर असून येथील रामलीला मैदानावरील जाहीर सभेत त्यांनी संतोष बांगर यांच्यासहित शिंदे- फडणवीसांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे … Read more

देश चंद्रावर चालला तरी काहीजण घरातून ऑनलाइन काम करत होते

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देश चंद्रावर चाललायं, पण काही लोक घरात बसून ऑनलाइन काम करायचे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नाव न टोला लगावला आहे. आज परभणी येथे राज्य सरकारच्या शाषन आपल्या दारी हा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला … Read more

7 लाख 78 हजार कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा; सप्टेंबरमध्ये होणार वाटप

anandacha shidha

नाशिक जिल्हा |  राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंद शिधा वाटण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल 7 लाख ७८ हजार लाभार्थ्यांना आनंद शिध्याचा लाभ होणार आहे. येत्या, नागरिकांना १ ते ३० सप्टेंबर या काळात आनंद शिधा वाटण्यात येईल. या शिध्यामध्ये गोरगरिबांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, … Read more

उध्दव ठाकरेंच बळ वाढलं! भाऊसाहेब वाकचौरेंचा ठाकरे गटात प्रवेश

thackreay group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाकचौरे यांच्यासोबत इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील ठाकरे गटात सामील झाले. या सर्वांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर … Read more