नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांचे नाव असलेल्या खुर्चीवर अजितदादांना बसवलं; चर्चांना उधाण

ajit pawar on cm chair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन  | आज नरिमन पॉइंट परिसरातील मनोरा आमदार निवासाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. काही कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर राहूल नार्वेकर यांनी अजित पवार (Ajit Pawar)  यांना बसण्यासाठी सांगितले. तसेच खुर्चीवर … Read more

आमदार निवास भूमिपूजन समारंभ संपन्न; 1270 कोटींचा प्रकल्प, आमदारांना मिळतील ‘या’ सर्व सोयी

amdar niwas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या मनोरा आमदार निवासाचे आज (गुरुवारी) भूमिपूजन झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थित आज ठीक दहा वाजता हा भूमिपूजन समारंभ पार पडला आहे. आता पुढच्या तीन वर्षात या आमदार निवासाचे बांधकाम पूर्ण करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. समोर आलेल्या … Read more

राज्यातील 385 नगरपालिका-नगरपरिषदांना महिन्यात मिळणार थकीत मुद्रांक शुल्क अनुदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांचे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान त्वरित देण्यात यावे अशी लक्षवेधीद्वारे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत मागणी केली. या मागणीमुळे राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांना महिन्यातच थकीत अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज … Read more

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान कधी होणार? अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली. यानंतर त्यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे आता अजित पवार मुख्यमंत्री देखील लवकरच होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत अजित पवार गटातील आमदारांकडून देखील वेगवेगळे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर! पंंतप्रधान नरेेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचा शुभारंभ

metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यासोबतच विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. पिंपरीतील फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट मेट्रो सुरू होण्यासाठी पुणेकर डोळे लावून वाट पाहत होते. आज मात्र नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. … Read more

संभाजी भिडेंना अटक करा; सभागृहात पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

pruthiviraj chavan , bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना, महात्मा गांधी यांचे खरे वडील एक मुस्लीम जमीनदार असल्याचे भिडे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून याचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळाले आहेत. काँग्रेस नेते … Read more

एटापल्ली पं. समितीच्या गैरकारभारा विरुद्ध धो-धो पावसात नागरिकांचे धरणे आंदोलन

Panchayat Samiti in Etapally News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एटापल्ली येथील पंचायत समिती प्रशासनातील अनागोंदी कारभार, पेट्रोल पंपवरील असुविधा व पेट्रोल, डिजल विक्री नफा रक्कमेतील भ्रष्टाचाराची चौकाशी करण्याच्या मागणी करत भर पावसात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, नगरसेवक मनोहर बोरकर, नगरसेवक निजान पेंदाम व नागरिकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार पी. व्ही. चौधरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री … Read more

मोडखळीस आलेल्या ST चा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले की…

rohit pawar shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य सरकारची “निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान” अशा मथळ्याची जाहिरात सर्वत्र झळकताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसवर देखील या जाहिरातींचे पोस्टर पाहिला मिळत आहेत. त्यामुळे या जाहिरातींवर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच राज्य सरकार महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष न देता जाहीरात करत असल्याचे … Read more

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला? कोणाच्या वाट्याला किती जागा?

ajit pawar, eknath shinde, devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने राज्यपालांकडून करण्यात येणाऱ्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. त्यानंतर राज्यात लवकरच राज्यपालांकडून 12 आमदारांची नियुक्ती करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. राज्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचे सरकार असून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार असतील याबाबत नेत्यांच्या कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. त्याच … Read more

उपमुख्यमंत्री होणं माझ्यासाठी धक्का होता, पण पक्षाने…; फडणवीसांची जाहीर कबुली

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी जूनमध्ये भाजपने शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत पुन्हा एकदा राज्यातील सत्ता मिळवली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असं आपणच पक्षाला सांगितलं असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच पक्षाने आपल्याला ज्यावेळी उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं त्यावेळी धक्का बसला अशी कबुली सुद्धा फडणवीसांनी दिली. ‘खुपते तिथे गुप्ते’ या … Read more