इर्शाळवाडी दुर्घटनेतुन सरकारने घेतला धडा; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील खालापूरमधल्या इर्शाळवाडी येथे 19 जुलै च्या मध्यरात्री दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 15 ते 20 घरे मातीच्या ढिगार्‍याखाली दाबली गेली. या घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 93 जणांना वाचवण्यात बचाव कार्य पथकाला यश आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा … Read more

तुझे तुकडे तुकडे करून….; अयोध्या पौळ यांना संतोष बांगर समर्थकांकडून धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ पाटील आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका टिपणी होताना दिसते. मात्र यावेळी आता अयोध्या यांनी संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष बांगर यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचा आरोप पौळ यांनी केला आहे. उद्या जर … Read more

Khalapur Landslide : हेलिकॉप्टर तयार आहेत, पण…; मुख्यमंत्र्यांनी सांगितली बचावकार्यातील मुख्य अडचण

Khalapur Landslide

Khalapur Landslide: बुधवारच्या मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडावरच्या ठाकूरवाडी गावावर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत तब्बल ३० ते ४० घरे मातीच्या ढिगार्‍याखाली गेल्याची माहिती बचाव कार्य पथकाकडून देण्यात आली आहे. तर मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळली आहे. सध्या घटनास्थळी बचाव पथकाकडून नागरिकांनी मदत करण्याचे कार्य सुरु आहे. मुख्य म्हणजे, घटनेची माहिती मिळताच … Read more

Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा? शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

Maratha Aarakshan

Maratha Aarakshan : महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने न्यायालयात आपली सक्षम बाजू मांडण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात येण्याची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे, “राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात जरी कमी पडले तरी मागासवर्ग आयोगामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलेच जाणार” असल्याचे छापिल उत्तर राज्य सरकारने दिले … Read more

मुख्यमंत्री पावसाळी अधिवेशनात मुलगा श्रीकांत भात लावणीसाठी साताऱ्यात; पहा फोटो

सातारा – दरवर्षी स्वतः भात लावणी करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यंदा भात लावणीसाठी गावी येणे शक्य नाही. मुख्यमंत्री या नात्याने ते पावसाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी भात लावणीची जबाबदारी स्वतःवर घेत दरे तर्फ तांब या आपल्या मूळगावी येऊन भात लावणी केली.

सचिनच्या जुगाराच्या जाहिरातीवर बंदी घाला; बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Bachchu Kadu sachin tendulkar add (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारताचा मास्टर ब्लाटर सचिन तेंडुलकर PayTM फर्स्टच्या जाहीरातीत चांगलाच झळकत आहे. मात्र आता याच जाहीरातीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अकडला आहे. भारताच्या नामांकित क्रिकेटपडूने अशी जुगाराच्या अँपची जाहीरात करु नये असे आवाहन एका खुल्या पत्राद्वारे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले असून यावर … Read more

अजितदादांना अर्थखाते द्यायचं नसेल तर मुख्यमंत्रीपद द्या; दिल्लीने आदेश देऊन शिंदे गटाला परत पाठवलं?

sanjay raut on ajit pawar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप करण्यात आले . काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाची यादी जाहीर केली आहे. मात्र या खातेवाटपानंतर शिंदे गट नाराज झाल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण, कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते देण्यात येऊ नये अशी मागणी शिंदे गटाने केली होती. परंतु … Read more

सरकारचे खातेवाटप जाहीर!! पहा कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळाले?

Maharashtra MLA Portfolio Announcement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून खाते वाटपावरून गोंधळ सुरू आहे. शिंदे सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यांतर आज नव्याने खातेवाटप करण्यात आले आहे. शिंदे गट आणि भाजपकडील काही खाती राष्ट्रवादी कॉँग्रेसला देण्यात आला आहे. शरद पवारांच्या पत्नी रूग्णालयात दाखल महत्वाचे … Read more

आमदार अपात्रता प्रकरण!! सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना नोटीस

rahul narvekar supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णयावर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना, आता याप्रकरणाची मोठी बातमी बाहेर येत आहे. या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात उत्तर … Read more

शिंदेंचा गुलाम राहीन म्हणत बच्चू कडूंनी ठाकरेंचेही मानले आभार; स्पष्ट केली भूमिका

Bachchu Kadu thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. अजित पवारांच्या समावेशामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. अशातच आज अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपली मंत्रीपदाबाबतची भूमिका जाहीर केली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुलाम बनून राहील असे बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितले … Read more