सरकार पाडण्यासाठी 2019 पासुनच सुरुवात? 150 बैठकाही घेतल्या; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदारांच्या बंडखोरी मुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मात्र सरकार पाडण्यासाठी आम्ही 150 बैठका घेतल्या असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या खुलाशाने मोठी … Read more

एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींची लायकी काढली; ठाकरेंवरही साधला निशाणा

eknath shinde rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागातून भारताला स्वातंत्र्य मिळाल आहे, तुमची सावरकर होण्याची लायकी सुद्धा नाही असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध केला आहे. तसेच सावरकरांच्या मुद्द्यावरून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं आहे. सह्याद्री अतिथिगृहावरील आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी … Read more

सदू आणि मधू भेटले; राऊतांनी राज ठाकरे- एकनाथ शिंदे भेटीची उडवली खिल्ली

sanjay raut shinde raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सदू आणि मधू भेटले असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि राज … Read more

ठाकरे-फडणवीसांना एकत्र पाहताच शंभूराज देसाईंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळाबाहेर एकत्र दिसले यावेळी त्यांनी गप्पादेखील मारल्या. त्यांना एकत्रित पाहताच अनेकांच्या भुवया उंचावळ्या. मात्र, यावर शिंदे गटाचे आमदार तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहून बरं … Read more

जागावाटपावरून शिंदे गट -भाजप मध्ये ठिणगी? नेमकं घडलं काय?

eknath shinde devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून 1 वर्ष बाकी आहे. मात्र त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागावाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 22 आणि विधानसभेला 126 जागा मिळाल्याच पाहिजेत असा दावा शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी केल्यांनतर आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कीर्तिकरांना जोरदार प्रत्युत्तर … Read more

अभिजित बिचुकलेच मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; महिलांबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेले कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महिला वर्गातील महत्वाच्या अशा गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून निशाणा साधला आहे. बिचुकलेंनी थे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले असून महिलांना ज्या पद्धतीने एसटी प्रवासात ५० टक्के आरक्षण … Read more

कराड-चिपळूण रेल्वेमार्गाबाबत मोठी अपडेट; पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेत अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (संतोष गुरव) | पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराडपासून कोकणाला जोडणाऱ्या कराड-चिपळूण या नव्या रेल्वे मार्गाबाबत काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना जोडणाऱ्या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; सरकारनं नेमकं काय दिलं आश्वासन

old pension scheme strike News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यशस्वी चर्चा झाली. यामध्ये कर्मचारी संघटनेच्या काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने कर्मचारी संघटनांनी आंदोलन मागे घेतले. संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी आज माध्यमांशी … Read more

राज्यात मोगलाई आहे का?; अजित पवारांचा पाटणच्या गोळीबाराच्या घटनेवरून सवाल

Ajit Pawar firing incident in Patan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यात रविवारी सायंकाळी शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. “मदन कदम यांनी काल गोळीबार केला यात दोघांचा मृत्यू झाला तीसरा व्यक्ती ही अतिशय गंभीर आहे. शंभुराजे … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडच्या सभेत दाखवणार उद्धव ठाकरेंचे ‘ते’ व्हिडीओ

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिंदे-ठाकरेंमधील सत्तासंघर्षामुळे राज्यातील वातावरण चांगले तापले आहे. दि. 5 मार्च रोजी खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. खेडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या 40 आमदारांवर सडकून टिका केली होती. त्यांच्या या सभेला उत्तर देण्यासाठी आज एकनाथ शिंदेंची त्याच मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेतून शिंदे … Read more