बंजारा बोर्डाची स्थापना करणार, 50 कोटींचा निधी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

eknath shinde banjara community

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकार बंजारा समाजासाठी बोर्डाची स्थापना करणार असून त्यासाठी 50 कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. आज पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजासाठी विविध घोषणा केल्या. राज्य सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी उभा आहे. बंजारा समाजाच्या मुलामुलींना यापुढे … Read more

भाजपच्या बैठकीत टीका करताना फडणवीसांची जीभ घसरली; म्हणाले, मी यांच्या बापालाही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली. महाविकास आघाडी सरकारने मला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन केला होता. परंतु मी त्यांना पुरुन उरलो. मी त्यांच्या बापालाही घाबरत नाही. ज्यांना मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी दिली, तेच जेलमध्ये गेले. हे सरकार गद्दारांचं … Read more

भाजपच ठरलं ! आगामी निवडणुकीत शिंदे गटाच्या मदतीनं 200 पेक्षा जागा आणणार; भाजप प्रदेशाध्यक्षांची घोषणा

Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे भाजपची महत्वाची प्रदेश कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील पदाधिकारी आणि मंत्र्यांना महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट मिळून मिशन 200 पेक्षा जास्त जागांचे लक्ष ठेवले असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली. तसेच कार्यकर्त्यांनी आता तयारीला … Read more

…तर तुमचा पराभव निश्चित; वसंत मोरेंचा शिंदे- फडणवीसांना इशारा? फेसबुक पोस्ट चर्चेत

vasant more on shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शिंदे फडणवीस सरकारला थेट इशारा दिला आहे. वसंत मोरे यांच्या पोस्टमुळे सरकारसोबत सकारात्मक असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, पण…; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Prataprao Jadhav Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीला धक्का देत सत्तेवर आलेल्या शिंदे गट व भाजपकडून एकमेकांच्या हातात हात घालून काम चांगल्या प्रकारे केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडूनही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेतला जाणार होता. ते महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. आणि भाजपाबरोबर पुन्हा युती होणार होती. स्वत: उद्धव ठाकरे भाजपाशी हातमिळवणी करण्यासाठी … Read more

शिवसेना फक्त एकच, दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन विषय दिल्ली दरबारी आहेत. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 14 तारखेपासून सलग होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्हीकडून दावे, वाद, प्रतिवाद झाला आहे. आयोगाने 30 तारखेला दोन्ही बाजूला लिखित आदेश देण्यास सांगितले आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना मी मानत नाही. शिवसेना एक होती आणि एकच राहील. आम्ही आमचे … Read more

Budget Session 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प

Maharashtra Legislature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर आता राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. 9 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र … Read more

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात केली मोठी वाढ

शिक्षण सेवक मानधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून या सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दरम्यान आज शिंदे -फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून नुकताच याबाबतचा … Read more

राज्यात लवकर कॅसिनो सुरू होणार? मनसे नेत्याचं शिंदे-फडणवीसांना पत्र

Casino

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीमुळे वातावरण तापले असताना मनसेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेगळीच मागणी केली आहे. महसूलवाढीच्या उद्देश्याने मनसेने राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मनसेचे कामगार सेनेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही पाठवण्यात आले असून गोव्याप्रमाणे महाराष्ट्रात … Read more

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं थेट चॅलेंज; म्हणाले की, हिंमत असेल तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत शिवसेनेतून चाळीस आमदारांना बाहेर घेऊन पडले. आणि ठाकरे व शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट चॅलेंजच दिले आहे. “मी राजीनामा देतो. … Read more