उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुखपद धोक्यात? 23 जानेवारीला नेमकं काय घडणार?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर काल केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली. यावेळी आयोगाकडून निर्णय राखून ठेवत 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या युक्तिवादावेळी उद्धव ठाकरेंचे ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख घटनाबाह्य असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आता ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पक्षप्रमुखपद धोक्यात आले … Read more

कॅप्टन अमोल यादव यांना राज्य सरकारच मोठं गिफ्ट : विमान निर्मितीच्या संशोधनासाठी 12.91 कोटींचा निधी मंजूर

Captain Amol Yadav Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील भारतीय बनावटीचे पहिले विमान आणि त्याची निर्मिती करणारे अमोल यादव यांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी अमोल यादव यांना 12.91 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाकडून विशेषबाब … Read more

निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ वरील सुनावणी पुढे ढकलली; आता पाहावी लागणार ‘या’ दिवसाची वाट

Central Election Commission eknath Shinde shiv sena Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, युक्तिवादानंतरही आयोगाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला. तसेच आयोगाच्यावतीने 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगापुढे उद्धव ठाकरे गटाकडून सुमारे पंचवीस लाख प्रतिज्ञापत्रे तर शिंदे … Read more

शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राज्य शाकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. तसेच गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद … Read more

‘धनुष्यबाण’ नेमका कुणाकडे? केंद्रीय निवडणूक आयोगापुढे शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद; नेमकं काय म्हणाले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील मुद्यांवर दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक आयोगा कार्यालयात महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आजच्या सुनावणीत आयोगापुढे शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलाकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. मध्यंतरी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या शिंदे आणि … Read more

ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात ठाकरे गट व शिंदे गटात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता हि सुनावणी पुढील महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे … Read more

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांचं वादग्रस्त विधान; म्हणाल्या की,

Vidya Chavan Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एकनाथ शिंदे कामाख्या देवीला जातात, पण त्यांना राज्यातील देवी दिसत नाही, कारण तिथे जादूटोणा चालतो. मुख्यमंत्रीच जादूटोणा करत असेल, तर त्यांनाच आधी जेलमध्ये टाकले पाहिजे. भोंदूगिरी करणारे बाबाच भगवी वस्त्र धारण करतात, मुख्यमंत्रीही भोंदूगिरी करतात, त्यामुळे त्यांचं महागाईकडे लक्ष नाही,” असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचं थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Chhagan Bhujbal Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या नाईक मुद्यांवरून तापलेलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील चिन्हांवरून सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे. “बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केलेली … Read more

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात किती महिला असाव्यात?, चित्रा वाघ स्पष्टच सांगितला आकडा

Chitra Wagh cabinet expansion women Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबाबत आपली भूमिका मांडली. त्यानंतर मंत्रिमंडळात महिला नेत्या असण्याबाबत चर्चा सुरु झाली. आता शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार होणार असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या … Read more

महाविकास आघाडी आगामी निवडणुकीची तयारी एकत्रित करणार; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात येणाऱ्या आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांतून तयारी केली जाऊ लागली आहे. विरोधी महाविकास आघाडी पक्ष आगामी निवडणूक एकत्रित लढतील का? असा प्रश्न उपस्थित झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आगामी निवडणुकीची एकत्रित तयारी करणार आहे, असे विधान … Read more